100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,,,

 

तेव्हा रस्ता बदला, "सिद्धांत" नाही,,,

कारण झाड नेहमी 'पान' बदलतात 'मूळ्या' नाही...

 

""भगवत गीता"" मध्ये स्पष्ठ लिहिलंय,,,

निराश होऊ नकॊ 'कमजोर' तुझी वेळ आहे "तु" नाहीस...!!

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

एका स्टॅन्डवर काही मोटारसायकली व तीन चाकी रिक्षे उभे आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 45 असून हँडल ची संख्या 19 आहे तर मोटर सायकलची व तीन चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत ?

2 / 100

एका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे 7 स्पर्धक होते. अशोक अमरच्या मागे 4 था होता. अशोकचा शेवटून 8 वा क्रमांक होता तर त्या शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते ?

3 / 100

झूलन गोस्वामी ही तिच्या करिअरच्या 18 व्या इनिंगमध्ये 102 धावा काढते आणि त्यामुळे तिची धावांची सरासरी 5 ने वाढते. तर 18 व्या इनिंग नंतर तिची सरासरी किती ?

4 / 100

तीन अंकाची बेरीज 132 आहे. पहिला अंक दुसऱ्याच्या दुप्पट आणि तिसरा अंक पहिल्याच्या 1/3 आहे तर दुसरा अंक कोणता ?

5 / 100

खालील अपूर्णांकामध्ये जास्त किंमत कोणती ?

6 / 100

' आकाशाला भिडणे ' वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

7 / 100

चुकीची जोडी ओळखा.

8 / 100

' कूस बदलणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ...

9 / 100

शाश्वत म्हणजे.....

10 / 100

खालील शब्दांपैकी मराठी स्त्रीलिंग शब्द ओळखा.

11 / 100

जैन धर्मातील पहिला तीर्थकार कोण होता ?

12 / 100

साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो ?

13 / 100

दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?

14 / 100

खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो ?

15 / 100

FIR म्हणजे काय ?

16 / 100

यज्ञसुकर

17 / 100

ध्येयासाठी प्राणाची आहुती देणारा

18 / 100

ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर

19 / 100

निरर्थक गोष्टी व गप्पा

20 / 100

अपायकारक सहानुभूती म्हणजे....... होय.

21 / 100

दगडावर केलेले कोरीव काम

22 / 100

लढण्याची इच्छा असणारा

23 / 100

वाटाघाटी म्हणजे काय

24 / 100

एका आईच्या पोटी जन्म झाला आहे असे

25 / 100

वचनबद्धता म्हणजे काय

26 / 100

हत्तीला वश करण्याचे हत्यार

27 / 100

अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा

28 / 100

कष्ट करणारे

29 / 100

ज्याला आकार नाही असा

30 / 100

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी अमरावती जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे ?

31 / 100

समाजाची सेवा करणारा

32 / 100

खालीलपैकी कोणते अभयारण्य अमरावती जिल्ह्यात आहे ?

33 / 100

अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात गरम पाण्याचे झरे आहेत ?

34 / 100

अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?

35 / 100

अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते ?

36 / 100

अमरावती जिल्ह्यातील शिखरे खालीलपैकी कोणती ?

37 / 100

खालीलपैकी अमरावती जिल्ह्यातील नद्या कोणत्या ?

38 / 100

1864 मध्ये अमरावती जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला ?

39 / 100

1853 पर्यंत अमरावती जिल्हा कोणाच्या अधिपत्याखाली होता ?

40 / 100

अमरावती जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ?

41 / 100

अमरावती जिल्ह्याचा उल्लेख कशामध्ये आढळतो ?

42 / 100

अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे ?

43 / 100

अमरावती जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

44 / 100

अमरावती जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण कोणते आहे ?

45 / 100

अमरावती जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

46 / 100

बायोगॅस मध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते ?

47 / 100

क्रियेचे स्थळ , काळ , परिणाम आणि रीत यासंबंधी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला........ म्हणतात .

48 / 100

खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा.

49 / 100

' वारंवार ' हे कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहे ?

50 / 100

क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला............म्हणतात.

51 / 100

परमेश्वर सर्वत्र असतो. वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

52 / 100

खालील शब्दातील क्रियाविशेषण ओळखा.

53 / 100

खालील वाक्यातील गटात न बसणारे वाक्य ओळखा.

54 / 100

खालील वाक्यातील अयोग्य वाक्य कोणते ?

55 / 100

' बाण खालून वर गेला. ' या वाक्यात क्रियाविशेषण ओळखा.

56 / 100

झटकन , पटकन हे कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत ?

57 / 100

स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा .

58 / 100

' जेव्हा घाम गाळला जातो तेव्हाच खायला भाकरी मिळते.' या क्रियाविशेषण अव्ययाचा उपप्रकार कोणता ?

59 / 100

' हसताना ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा ?

60 / 100

' अर्थात ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

61 / 100

' नि:संशय ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

62 / 100

इथे , आज , पुढे , मागे ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत ?

63 / 100

2022 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे ?

64 / 100

राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो ?

65 / 100

आदिवासी नृत्य महोत्सव कोठे होणार आहे ?

66 / 100

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 12 जानेवारीला कोणता दिवस साजरा केला जातो ?

67 / 100

महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धा कोणी जिंकली ?

68 / 100

दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा केला जातो ?

69 / 100

टाटा पॉवरने कोणत्या शहरात हाऊसिंग सोसायटीसाठी भारतातील पहिला सोलर प्लांट बसवला आहे ?

70 / 100

छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस केव्हा साजरा केला जातो ?

71 / 100

इंटर ऑफ इंटरप्राईजेस प्रकल्प ही भारतातील कोणत्या राज्याची प्रमुख योजना आहे ?

72 / 100

किती जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ मेळावा ( PMNAM ) घेण्यात आला आहे ?

73 / 100

आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?

74 / 100

भारताचा राष्ट्रपिता कोणाला म्हणतात ?

75 / 100

कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला ?

76 / 100

मानवाने बनविलेले पहिले दगडी हत्यार...... हे होय .

77 / 100

........ यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात.

78 / 100

जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले ? ?

79 / 100

पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला ?

80 / 100

स्वातंत्र्य , समता व बंधुत्व तत्त्वाचा घोष करणारे कोण फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक मानले जाते.

81 / 100

बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते ?

82 / 100

1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली ?

83 / 100

हडप्पा संस्कृती ही....... संस्कृती होय.

84 / 100

....... याला इतिहासाचे जनक असे म्हटले जाते.

85 / 100

बहमनी राज्याची स्थापना कोणी केली ?

86 / 100

दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलविणारा राजा कोण ?

87 / 100

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार........येथे आहे.

88 / 100

मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र........ हे आहे.

89 / 100

' तो घोड्यास पळवतो. ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?

90 / 100

खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे.

91 / 100

' त्याला थंडी वाजते .' या वाक्यातील कर्ता कोण आहे ?

92 / 100

' बोलणारा ' या वाक्यातील मूळ धातू कोणता ?

93 / 100

ताई रोज ऑफिसला जावून येते. या वाक्यातील क्रियापद ओळखा.

94 / 100

पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. मला दूध खूप आवडते.

95 / 100

संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

96 / 100

' शेजारच्या विद्या काकूंच्या मुलाने मला पुस्तक दिले. ' या वाक्यातील कर्म ओळखा .

97 / 100

' आजीने नातीला गोष्ट सांगितली. ' या वाक्यातील किती कर्मे आहेत.

98 / 100

' श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. ' या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते ?

99 / 100

खालीलपैकी शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

100 / 100

......... म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आहे.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!