मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( शब्दसमूह )

All the best 👍❤️

“ जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली ना का त्याला कारणं कधीच अडथळा म्हणून येत नाही ,कारण आपल्याला ती गोष्ट पूर्ण करायची असते काहीही झालं तरी ,म्हणून जे काही करत असाल ते मनापासून करा..!! "

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

समाजाची सेवा करणारा

2 / 15

ज्याला आकार नाही असा

3 / 15

कष्ट करणारे

4 / 15

अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा

5 / 15

हत्तीला वश करण्याचे हत्यार

6 / 15

वचनबद्धता म्हणजे काय

7 / 15

एका आईच्या पोटी जन्म झाला आहे असे

8 / 15

वाटाघाटी म्हणजे काय

9 / 15

लढण्याची इच्छा असणारा

10 / 15

दगडावर केलेले कोरीव काम

11 / 15

अपायकारक सहानुभूती म्हणजे....... होय.

12 / 15

निरर्थक गोष्टी व गप्पा

13 / 15

ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर

14 / 15

ध्येयासाठी प्राणाची आहुती देणारा

15 / 15

यज्ञसुकर

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!