अमरावती जिल्हा स्पेशल टेस्ट March 23, 2023 by Ashwini Kadam 0 अमरावती जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️काही लोकांचं जास्तमनावर घेऊ नका, कारणत्यांचा जन्मच तुम्हाला मागेखेचण्यासाठी झालाय,थोड दुर्लक्ष पण करायला शिकायार…!!आजची अमरावती जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15अमरावती जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? कोकण पुणे नागपूर अमरावती 2 / 15अमरावती जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण कोणते आहे ? अमरावती धारणी मोर्शी चिखलदरा 3 / 15अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे ? उत्तर प्रदेश मध्यप्रदेश राजस्थान यापैकी नाही 4 / 15अमरावती जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? 12 13 14 15 5 / 15अमरावती जिल्ह्याचा उल्लेख कशामध्ये आढळतो ? रामायण महाभारत वरील दोन्ही यापैकी नाही 6 / 15अमरावती जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ? उदुंबरावती औदुंबरावती वत्सभूमी यापैकी नाही 7 / 151853 पर्यंत अमरावती जिल्हा कोणाच्या अधिपत्याखाली होता ? पोर्तुगीज निजाम इंग्रज डच 8 / 151864 मध्ये अमरावती जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला ? वाशीम परभणी यवतमाळ यापैकी नाही 9 / 15खालीलपैकी अमरावती जिल्ह्यातील नद्या कोणत्या ? तापी पूर्णा वर्धा वरील सर्व 10 / 15अमरावती जिल्ह्यातील शिखरे खालीलपैकी कोणती ? वैराट चिखलदरा वरील दोन्ही यापैकी नाही 11 / 15अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते ? वैराट चिखलदरा कळसुबाई यापैकी नाही 12 / 15अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ? खंडाळा चिखलदरा लोणावळा यापैकी नाही 13 / 15अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात गरम पाण्याचे झरे आहेत ? नांदगाव तिवसा मोर्शी यापैकी नाही 14 / 15खालीलपैकी कोणते अभयारण्य अमरावती जिल्ह्यात आहे ? मेळघाट अभयारण्य सोहोळ अभयारण्य काटेपूर्णा अभयारण्य यापैकी नाही 15 / 15राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी अमरावती जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे ? अचलपूर मोझरी मोर्शी यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)