मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट March 22, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( विरुद्धार्थी शब्द ) Telegram All the best 👍❤️ यशस्वी लोकांच्या कथा वाचून प्रेरणा भेटेल, काही शिकायचं तर जे कधी हार मानत नाहीत त्यांच्या कथा वाचा…!! आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्याठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15 ' नम्रता ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? मृदुता सदयता उर्मटपणा मलीनता 2 / 15 विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा. तुटणे - जुळणे सुस्त - धांदरट एवढे - तेवढे पगार - बिनपगारी 3 / 15 ' नगर ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. प्रांत अनगर शहर ग्राम 4 / 15 ' निरागस ' चा विरुद्धार्थी शब्द कोणता ? पापी चतुर रागवलेला लोभस 5 / 15 ' विनाशी ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता . नाविनाशी अविनाशी विध्वंसकारी विनाशकारी 6 / 15 ' भंग ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. भग्न निर्भंग सभंग अभंग 7 / 15 ' विधायक ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. प्रगती सरळ तेजस्वी विघातक 8 / 15 ' वाचाळ ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? उपकर्ष यश अबोल निर्णायक 9 / 15 ' कृत्रिम ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. नैसर्गिक देशी मानवी सजीव 10 / 15 ' वात्रट ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? सद्गुनी हुशार शांत रागीट 11 / 15 ' उथळ ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. खोल वर खाली अवखळ 12 / 15 ' सुसंगत ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. असंगत विसंवादी पारंगत विसंगत 13 / 15 ' माजी ' या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द. प्रतिगामी विद्यमान जिवंत पुरोगामी 14 / 15 ' बोध ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. दुर्बोध अबोध प्रबोध सुबोध 15 / 15 वेगळा अर्थ असलेला शब्द निवडा. सदन कानन भुवन भवन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp