वाशीम जिल्हा स्पेशल टेस्ट

0

वाशीम जिल्हा स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

        उम्र थका नहीं सकती ,  

        ठोकरें गिरा नहीं सकती , 

        अगर ज़िद हो जीतने की , 

         तो हार हरा नहीं सकती....!!

आजची वाशीम जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

वाशिम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

2 / 15

वाशिम जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण कोणते ?

3 / 15

वाशीम जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

4 / 15

कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा निर्माण झाला ?

5 / 15

अकोला जिल्ह्याचे विभाजन केव्हा झाले ?

6 / 15

वाशिम जिल्हा ही कोणाची राजधानी होती ?

7 / 15

वाशिम जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ?

8 / 15

वाशिम जिल्ह्यात कोणते काळवीट अभयारण्य आहे ?

9 / 15

वाशिम शहराची कुलदेवतेचे मंदिर कोणते आहे ?

10 / 15

वाशिम जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ?

11 / 15

वाशीम जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे ?

12 / 15

वाशीम जिल्ह्यातली मुख्य नदी कोणती ?

13 / 15

वाशीम जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे ?

14 / 15

खालीलपैकी वाशिम जिल्ह्यातील धरणे कोणती ?

15 / 15

वाशिम जिल्ह्यातील हवामान कसे आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!