PYQ स्पेशल टेस्ट no. 679 March 21, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.679 TelegramAll the best 👍❤️गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले... ₹!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' डोकलाम वाद ' कोणत्या दोन देशांमध्ये आहे ? भारत व पाकिस्तान पाकिस्तान व बांगलादेश भारत व चीन बांगलादेश व चीन 2 / 15आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ? सुभाष चंद्र बोस भगतसिंग खुदीराम बोस वि. दा. सावरकर 3 / 15महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई ची उंची किती आहे ? 1646 मीटर 1756 मीटर 1925 मीटर 1564 मीटर 4 / 15मानवी हृदयाचे दर मिनिटाला किती स्पंदने होतात ? 80 72 76 82 5 / 15मानवी शरीरात गुणसूत्राच्या किती जोड्या आहेत ? 20 21 22 23 6 / 15मराठी भाषेत सर्वसाधारणपणे कोणत्या लिपीत लिहिली जाते ? रोमन देवनागरी ब्राह्मणी अरेबिक 7 / 15जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना कोणते शब्द म्हणतात ? तत्सम शब्द तद्भव शब्द देशी शब्द परभाषीय शब्द 8 / 15मराठीत एकूण किती लिंग आहेत ? 1 2 3 4 9 / 15करावे तसे.......? मरावे जगावे भरावे हारावे 10 / 15पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते ? काय कोण जो आपण 11 / 151 ते 100 अंकांची बेरीज किती ? 5500 5050 5005 5000 12 / 15अमित व सुमित यांच्या वयाची बेरीज 81 आहे. सुमितचे वय अमितच्या वयापेक्षा दुप्पट आहे तर सुमितचे वय किती ? 40 27 54 64 13 / 15एका माणसाच्या रांगेत मधल्या माणसाचा क्र. 22 आहे तर रांगेत एकूण किती माणसे आहेत ? 40 41 42 43 14 / 15विजय सुनिलपेक्षा 10 वर्षाने लहान आहे. दोघांच्या वयांची बेरीज 40 आहे. सुनिलचे वय किती ? 18 20 25 30 15 / 156:30 वाजता तास काट्यात व मिनिट काट्यात किती अंशचा कोन होईल ? 30° 25° 20° 15° Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp