मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट March 21, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( समानार्थी शब्द ) TelegramAll the best 👍❤️परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15खाली दिलेल्या शब्दांपैकी ' चपला ' चा समान अर्थी नसलेला शब्द कोणता ? स्त्री विद्युल्लता सौदामिनी वीज 2 / 15' अजातशत्रू ' या शब्दाचा समानार्थी अर्थ कोणता ? सर्व बाजूंनी शत्रू कोणाशीही शत्रुत्व नसलेला हितशत्रू अनेक जातींचे शत्रू 3 / 15' गडणी ' या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. पक्षी मित्र शत्रू मैत्रीण 4 / 15' खळ ' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. इंद्रधनुष्य सज्जन दुर्जन दंड 5 / 15' निरभ्र ' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता. अभ्र नसलेला पाणीदार असलेला ढगांनी व्यापलेले पाण्यातील अभ्र 6 / 15' बोलभांड ' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता. बडबड्या बोलता बोलता भांडणारा भांडणावरून बोलणारा भांड्यांचा आवाज 7 / 15' पक्ष ' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता. बाजू पत संथ ओहोळ 8 / 15' सार्वजनिक ' या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा. सर्वांमध्ये सर्वत्र सर्व ठिकाणी सर्वजण 9 / 15' कौमुदी ' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ? कमळ चांदणे होडी कुमारिका 10 / 15' यातयात ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? त्रास जानेयेणे कष्ट श्रम 11 / 15' सज्ञान ' या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा. अज्ञान ज्ञान सुज्ञ साक्षर 12 / 15' ताप ' या शब्दास समानार्थी शब्द कोणता . त्रास वैताग ज्वर वरील सर्व 13 / 15' अंबुज ' या शब्दाचा अर्थ...... सहोदर कमळ भूषणे पावक 14 / 15वल्लरी - अर्थ सांगा. स्त्री पान लता देवता 15 / 15' वसन ' अर्थ सांगा. वसंत तलाव कपडा वेसन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)