वर्धा जिल्हा स्पेशल टेस्ट March 21, 2023 by Ashwini Kadam 0 वर्धा जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️जर भविष्यात राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते...!!आजची वर्धा जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15वर्धा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? 9 8 7 6 2 / 15वर्धा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते ? भिल्लखाना पालकवाडी खडकी यापैकी नाही 3 / 15खालीलपैकी कोणती नदी वर्धा जिल्ह्यातील नाही ? वर्धा गोदावरी बोर पाथरा 4 / 15खालीलपैकी कोणते पीक उत्पादन वर्धा जिल्ह्यात घेतले जाते ? कापूस ज्वारी तांदूळ वरील सर्व 5 / 15वर्धा जिल्ह्यातील कोणत्या पिकाला GI मानांकन प्राप्त झाले आहे ? ज्वारी हळद कापूस तांदूळ 6 / 15खालीलपैकी कोणते धरण वर्धा जिल्ह्यातील नाही ? यशवंत धरण महाकाली धरण गंगापूर धरण बोर धरण 7 / 15वर्धा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते सर्वात उंच शिखर आहे ? हरणखुरी नांदगाव गरमसूर यापैकी नाही 8 / 15वर्धा जिल्ह्यामध्ये कोणते अभयारण्य ( व्याघ्र ) आहे ? बोर अभयारण्य अंधारी अभयारण्य चपराळा अभयारण्य यापैकी नाही 9 / 15वर्धा जिल्ह्यात कशाचे जास्त उत्पादन घेतले जाते ? ज्वारी बाजरी कापूस हळद 10 / 15महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता ? सांगली वर्धा चंद्रपूर सोलापूर 11 / 15महात्मा गांधी यांचा ' सेवाग्राम आश्रम ' कोणत्या जिल्ह्यात आहे ? परळी वर्धा सातारा यापैकी नाही 12 / 15पवनार या ठिकाणी ' परमधाम आश्रमाची ' स्थापना कोणी केली ? महात्मा गांधी शाहू महाराज विनोबा भावे महर्षी कर्वे 13 / 15हत्तीरोग संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ? वर्धा चंद्रपूर गडचिरोली संभाजीनगर 14 / 15वर्धा जिल्ह्यातील कोणते ठिकाण मुरलीधर देविदास आमटे यांचे जन्मगाव आहे ? सेलू आष्टी हिंगणघाट आर्वी 15 / 15राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे ? जळगाव वर्धा जालना यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)