चंद्रपूर जिल्हा स्पेशल टेस्ट March 20, 2023 by Ashwini Kadam 0 चंद्रपूर जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best👍❤️कष्ट करण्याची ताकद असेलतर जे आहे त्यात समाधानकधीच पाहू नका…!!आजची चंद्रपूर जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15चंद्रपूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? पुणे संभाजीनगर नागपूर अमरावती 2 / 15चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण कोणते आहे ? चंद्रपूर ब्रह्मपुरी नागभीड यापैकी नाही 3 / 15चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत ? 12 13 14 15 4 / 15चंद्रपूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ? 11,694 चौ. किमी 10,694 चौ. किमी 9,694 चौ. किमी 8,694 चौ. किमी 5 / 15चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते खनिज आढळतात ? चुनखडी तांबे कोळसा वरीलपैकी सर्व 6 / 15चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती पिके घेतली जातात ? भात ज्वारी गहू वरीलपैकी सर्व 7 / 15चंद्रपूर जिल्ह्याचे केव्हा विभाजन झाले ? 26 ऑगस्ट 1981 26 ऑगस्ट1982 26 ऑगस्ट 1983 26 ऑगस्ट 1984 8 / 15चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनातून कोणता जिल्हा निर्माण झाला ? वाशिम गडचिरोली अकोला वरीलपैकी नाही 9 / 15चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोळशाच्या किती खाणी आहेत ? 30 पेक्षा जास्त 32 पेक्षा जास्त 34 पेक्षा जास्त 35 पेक्षा जास्त 10 / 15आनंदवन आश्रम कोणत्या ठिकाणी आहे ? वरोरा सिंदेवाही मुल चिमूर 11 / 15आनंदवन आश्रम कोणत्या समाजसुधारकाचा आहे ? महात्मा फुले बाबा आमटे पंडित नेहरू यापैकी नाही 12 / 15चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी ग्रामसेवक व ग्रामसेविका यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र आहे ? वरोरा चंद्रपूर भद्रावती सिंदेवाही 13 / 15महाराष्ट्रातील पहिला ' लोह पोलाद प्रकल्प ' कोणत्या ठिकाणी झाला ? सोलापूर चंद्रपूर औरंगाबाद धाराशिव 14 / 15चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या आदिवासी जमाती आढळतात ? गोंड , माडिया गोंड कोळंब परधान वरील सर्व 15 / 15चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे ? सुंदरबन राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp