मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( वाक्याचे प्रकार )

All the best 👍❤️

कोशिश आखिरी सांस तक करनी 

          चाहिए या तो "लक्ष्य'' हासिल होगा 

                      या अनुभव...!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

' तू वकिली कर ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

2 / 15

' मी येथे थांबतो ' - या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ?

3 / 15

' आज सण आहे पण खिशात पैसे नाही ' या वाक्याचा प्रकार कोणता ?

4 / 15

' दारू पिणे वाईट सवय आहे. ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

5 / 15

' तोटा असेल तर कोण प्रयत्न करेल. ' विधानार्थी वाक्य करा.

6 / 15

वाक्य प्रकार ओळखा. ' सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही. '

7 / 15

' तानाजीला लढता लढता वीरमरण आले. ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

8 / 15

' गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो , पण हे पाप आहे. ' या वाक्याचा प्रकार ओळखा ?

9 / 15

पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. ' वादळ आले आणि लोकांची पळापळ झाली. '

10 / 15

' जे चकाकते सोने नसते ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

11 / 15

' चांगले काम करा ' या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ?

12 / 15

खालीलपैकी संयुक्त वाक्य ओळखा .

13 / 15

' शेक्सपियरची नाटके सर्वांनाच आवडतात. ' वाक्याचा प्रकार ओळखा.

14 / 15

' जो करेल तो भरेल ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

15 / 15

' आता त्याने हट्ट सोडावा. ' या वाक्याचा प्रकार सांगा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!