बुलढाणा जिल्हा स्पेशल टेस्ट

0

बुलढाणा जिल्हा स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात. तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते....!!

आजची बुलढाणा जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्याठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

बुलढाणा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

2 / 15

बुलढाणा जिल्ह्याचे जुने नाव काय होते ?

3 / 15

बुलढाणा जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे ?

4 / 15

बुलढाणा जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ?

5 / 15

बुलढाणा जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे ?

6 / 15

बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

7 / 15

बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या ?

8 / 15

बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख पिके कोणती ?

9 / 15

लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

10 / 15

लोणार सरोवर कोणत्या कारणाने तयार झाले ?

11 / 15

ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे ?

12 / 15

बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी जगातील तिसऱ्या क्रमांकाची उंच मूर्ती आहे ?

13 / 15

संत गजानन महाराज यांचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे ?

14 / 15

राजमाता जिजाऊ साहेबांचे जन्मगाव कोणते ?

15 / 15

बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!