PYQ स्पेशल टेस्ट no.668 March 18, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.668 TelegramAll the best 👍❤️नेहमी लक्षात ठेवा तुम्ही केलेला संकल्प हा कोणत्याही इतर संकल्पापेक्षा महत्त्वपूर्ण असतो...!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला ? आंद्रे ॲम्पिअर जेम्स वॅट जॉर्ज ओहम अलेक्झांडर व्होल्टा 2 / 15अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ? धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना 3 / 15तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे हा रोग होतो ? मधुमेह कर्करोग रक्तदाब त्वचारोग 4 / 15' जागतिक महिला दिन ' या दिवशी साजरा केला जातो ? 8 मार्च 1 मे 24 ऑक्टोबर 31 डिसेंबर 5 / 15' करा किंवा मरा ' हा मंत्र भारतास कोणी दिला m जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी 6 / 15शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग यापैकी नाही 7 / 15' माझ्या शाळेपुढे मैदान आहे ' शब्दयोगी अव्यय ओळखा माझ्या पुढे मैदान शाळा 8 / 15' नागपुरी ' या शब्दाचे विशेषण ओळखा. नामसाधित अव्ययसाधित सार्वनामिक धातूसाधित 9 / 15' हातातोंडाशी गाठ पडणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. प्रारंभ करणे जेमतेम खाणेस मिळणे हात तोंड एकत्र येणे समासात यातायात करणे 10 / 15' निमंत्रित ' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? अगंतुक निमंत्रण आमंत्रित संयोजक 11 / 15युवराजची काकू ही राहुलची मामी आहे तर राहुल युवराज चा कोण ? मामे भाऊ आते भाऊ चुलत भाऊ मावस भाऊ 12 / 15विनोद हा सचिन पेक्षा 12 वर्षांनी लहान आहे तर आणखी 6 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती ? 24 12 6 18 13 / 152 वाजलेले असताना मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 60° 70° 50° यापैकी नाही 14 / 159 मजुरांना 8 दिवस लागणारे काम 12 मजूर किती दिवसात करतील ? 5 4 6 10 15 / 15शाम रांगेमध्ये पुढून आठवा व मागून तेरावा क्रमांकावर उभा आहे तर रांगेत एकूण मुले किती ? 22 19 20 21 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp