लातूर जिल्हा स्पेशल टेस्ट March 18, 2023 by Ashwini Kadam 0 लातूर जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,कावळ्यांची संगत सोडावी लागेल....!!आजची लातूर जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15लातूर जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण कोणते आहे ? लातूर अहमदनगर उदगीर निलंगा 2 / 15लातूर जिल्ह्यातील एकूण तालुके किती ? 5 10 15 12 3 / 15......... साली उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. 1982 1983 1984 1985 4 / 15लातूर जिल्ह्यात ........डोंगर रांग आहे. हिंगोली सह्याद्री बालाघाट निलगिरी 5 / 15लातूर जिल्ह्याचा भाग डोंगराळ व पठारी असल्यामुळे उन्हाळ्यात हवामान.........असते. सौम्य कोरडे सौम्य व कोरडे यापैकी नाही 6 / 15..........तालुक्यात मन्याड नदीवर धरण आहे. लातूर अहमदपूर जळकोट यापैकी नाही 7 / 15....... चे सिद्धेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. उदगीर लातूर देवणी यापैकी नाही 8 / 15..... येथे हजरत सुरतशाह वली दर्गा आहे ? लातूर औसा बाभूळगाव यापैकी नाही 9 / 15संत कवी ' जीवनदास ' हे येथील रहिवासी होते ? परळी औसा उदगीर लातूर 10 / 15...... येथे 1993 ला मोठा भूकंप झाला होता. परळी परभणी किल्लारी यापैकी नाही 11 / 15' साईनंदनवन ' हे लातूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कोणत्या ठिकाणी आहे ? चाकूर मन्याड निलगिरी यापैकी नाही 12 / 15लातूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे ? खनिजे कडधान्ये वस्त्रोद्योग यापैकी नाही 13 / 15लातूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? कोकण पुणे छ. संभाजीनगर अमरावती 14 / 15लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ? देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन संजय राठोड उदय सामंत 15 / 15लातूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ? 7,157 चौ. किमी 5,145 चौ. किमी 6,176 चौ. किमी 4,156 चौ. किमी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)