सातारा जिल्हा स्पेशल टेस्ट

0

सातारा जिल्हा स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

" न हरता…न थकता…न थांबता प्रयत्न कारणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं….!!"

आजची सातारा जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

2 / 15

सातारा जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

3 / 15

सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ?

4 / 15

सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे ?

5 / 15

सातारा जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?

6 / 15

सातारा जिल्ह्यामध्ये कोणते धरण आहे जे राज्यात सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प आहे ?

7 / 15

कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे ?

8 / 15

सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी समर्थ रामदासांची समाधी आहे ?

9 / 15

सातारा जिल्हा कोणाची राजधानी म्हणून ओळखण्यात येतो ?

10 / 15

सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी कृष्णा - कोयना नद्यांचा संगम होतो ?

11 / 15

सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी कोणाची समाधी आहे ?

12 / 15

सातारा जिल्ह्यामध्ये कोणते पठार आहे ?

13 / 15

कृष्णा नदी उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो ?

14 / 15

सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी मधुमक्षिकापालन आहे ?

15 / 15

सातारा जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!