PYQ स्पेशल टेस्ट no.660 March 16, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.660 Telegram All the best👍❤️ नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे....!! आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15 आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिणाम........हे आहे. डेसिबल बिट्स ॲम्पिअर व्होल्ट 2 / 15 भारतात........प्रकारची लोकशाही आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अध्यक्षीय मित्र 3 / 15 क्षेत्रफळाच्या दृष्टीने...........हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. उत्तर प्रदेश राजस्थान मध्यप्रदेश महाराष्ट्र 4 / 15 अहमदनगर - कल्याण मार्गावर कोणता घाट आहे ? वरंधा आंबोली माळशेज खंबाटकी 5 / 15 ......... ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस स्त्रवतो ? हायपोथॅलामस पिट्यूटरी यकृत थायरॉईड 6 / 15 ' आम्ही ' या सर्वनामाचा प्रकार ओळखा. आत्मवाचक दर्शक प्रश्नार्थक पुरुषवाचक 7 / 15 ' आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे ' काळ ओळखा. रीती भूतकाळ साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमानकाळ पूर्ण वर्तमान काळ 8 / 15 ' त्याच्या घराचा दरवाजा उघडला ' प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी समापन कर्मणी अकर्मक भावे 9 / 15 ' राम लक्ष्मण ' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? अव्ययीभाव तत्पुरुष द्वंद्व बहुव्रीही 10 / 15 ' तोंडात तीळ न भिजणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ.... तोंड काळे करणे गुप्त गोष्ट मनात न राहणे उद्धटपणे बोलणे हाव सुटणे 11 / 15 एक वस्तू 2070 रु. ला विकल्यास 270 रुपये नफा होतो तर शेकडा नफा किती ? 10% 12% 15% 13.04% 12 / 15 तुमचे तोंड वायव्यस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल ? ईशान्य नैऋत्य आग्नेय पूर्व 13 / 15 एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढेच बदके आहेत तर सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास त्यापैकी ससे किती ? 18 16 12 36 14 / 15 एका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 20 व 21 सेमी आहे तर त्यांच्या कर्णाची लांबी किती ? 41 सेमी 29 सेमी 31 सेमी 39 सेमी 15 / 15 खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ? 6.25 0. 625 0.00625 1500 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp