मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट March 16, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( विभक्ती ) TelegramAll the best 👍❤️आवड आणि आत्मविश्वास...असेल तर ,कुठलीही गोष्ट अवघड नाही...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्याठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15स , ला , ते व स , ला , ना , ते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ? प्रथमा द्वितीया तृतीया पंचमी 2 / 15विभक्तीचे किती प्रकार आहेत ? सात सहा आठ नऊ 3 / 15ऊन , हुन हे कुठल्या विभक्तीचे रूपे आहेत ? तृतीया पंचमी चतुर्थी षष्ठी 4 / 15' सामर्थ्याचा ' या शब्दाची विभक्ती ओळखा ? पंचमी तृतीया षष्ठी प्रथमा 5 / 15मूळ शब्दातील अंत्य स्वर रस्व असला तर सामान्य रूपाच्या वेळी तो........होतो. रस्व होतो दीर्घ होतो दोन्ही प्रकारे लिहिता येतो यापैकी नाही 6 / 15ने , ए , शी ही विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत ? द्वितीया तृतीया षष्ठी सप्तमी 7 / 15खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात ? प्रथमा सप्तमी षष्ठी संबोधन 8 / 15तृतीय विभक्तीचा कार्यकर्ता सांगा ? कर्म करण अपादान अधिकरण 9 / 15विभूतीच्या रूपांमुळे वाक्यातील शब्द - शब्दांमधील जे संबंध जोडले जातात त्यांना....... म्हणतात. उपपदसंबंध उपपदविभक्ती विभक्तीचे अर्थ यापैकी नाही 10 / 15सरला, मधुरीपेक्षा उंच आहे. या वाक्यातील विभक्ती प्रतिरूपक अव्यय कोणते ? आहे उंच पेक्षा ला 11 / 15खालीलपैकी कोणत्या विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे पण एकवचनास प्रत्यय नाही ? प्रथम तृतीया संबोधन सप्तमी 12 / 15खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही ? ससा वधू मूल पान 13 / 15अयोग्य जोडी निवडा. प्रथमा - कर्ता चतुर्थी - संप्रदान पंचमी - अधिकरण तृतीया - करण 14 / 15विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात ? प्रत्यय सामान्य रूप अव्यय शब्दसिद्धी 15 / 15पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते ? किलो विटा सासरा मूल Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp