अहमदनगर जिल्हा स्पेशल टेस्ट March 16, 2023 by Ashwini Kadam 0 अहमदनगर जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️ “निवडलेला रस्ताच सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच येत नाही भले सोबत कुणी असो वा नसो.”आजची अहमदनगर जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नाशिक पुणे औरंगाबाद अमरावती 2 / 15अहमदनगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ? 17413 15413 16413 18413 3 / 15महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता ? पुणे नाशिक संभाजीनगर अहमदनगर 4 / 15अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा ? ठाणे पुणे बीड धाराशिव 5 / 15अहमदनगर जिल्ह्याच्या आग्नेयस व पूर्वेस कोणता जिल्हा आहे ? सोलापूर कोल्हापूर धाराशिव संभाजीनगर 6 / 15अहमदनगर जिल्ह्यामध्ये किती तालुक्यांचा समावेश होतो ? 13 14 15 16 7 / 15अहमदनगर जिल्ह्यामधील प्रमुख नदी कोणती ? भीमा कृष्णा तापी गोदावरी 8 / 15अहमदनगर जिल्ह्यामधील प्रवरा नदीवर कोणते धरण आहे ? जायकवाडी मुळा मुठा भंडारदरा चिखलदरा 9 / 15अहमदनगर जिल्ह्यामधील देऊळगाव रेहेकुरी येथे कोणते अभयारण्य आहे ? जायकवाडी अभयारण्य भीमाशंकर अभयारण्य मेळघाट अभयारण्य काळवीट अभयारण्य 10 / 15श्री सिद्धिविनायक मंदिर अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे ? राहुरी शिर्डी सिद्धटेक पुणतांबे 11 / 15अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ? चिखलदरा भंडारदरा लोणावळा खंडाळा 12 / 15पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जन्मभूमी अहमदनगर जिल्ह्यामधील कोणते ठिकाण आहे ? शिर्डी चोंडी कर्जत अकोले 13 / 15नेवासे हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ? निळा नदी सीना नदी प्रवरा नदी भीमा नदी 14 / 15अहमदनगर जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली होती ? राळेगणसिद्धी हिरवे बाजार नेवासे राहुरी 15 / 15' डिस्कव्हीरी ऑफ इंडिया ' हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या तुरुंगात असताना लिहिला ? मुंबईच्या तुरुंगात अहमदनगरच्या तुरुंगात औरंगाबादच्या तुरुंगात नागपूरच्या तुरुंगात Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp