सांगली जिल्हा स्पेशल टेस्ट March 14, 2023 by Ashwini Kadam 0 सांगली जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही,एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त ‘चांगली’ करणे म्हणजेच “जिंकणे” होय.....!!आजची सांगली जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15सांगली जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण कोणते आहे ? कडेगाव कवठेमहाकाळ खानापूर सांगली 2 / 15सांगली जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ? कोकण पश्चिम महाराष्ट्र औरंगाबाद खानदेश 3 / 15सांगली जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ? 8,572 चौ. किमी 7,500 चौ. किमी 8,583 चौ. किमी 9,876 चौ. किमी 4 / 15सांगली जिल्ह्याच्या पूर्वेस व दक्षिणेस कोणत्या राज्याची सीमा आहे ? गोवा कर्नाटक छत्तीसगड तेलंगणा 5 / 15सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे ? सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग 6 / 15सांगली जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत ? 10 20 30 40 7 / 15सांगली जिल्ह्यामधील कोणती बाजारपेठ हळदीची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे ? आटपाडी बाजार जड बाजार कवठेमहाकाळ बाजार सांगलीचा बाजार 8 / 15सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणचे द्राक्षे प्रसिद्ध आहेत ? कवठेमहाकाळ जत सांगली - तासगावची वाळवा 9 / 15सांगली शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे ? कृष्णा भीमा गोदावरी सेन 10 / 15सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी कृष्णा - येरला नदी संगम आहे ? पलूस कडेगाव शिराळा ब्रम्हनाळ 11 / 15सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणाची नागपंचमी जगप्रसिद्ध आहे ? बत्तीस शिराळा मिरज तासगाव खानापूर 12 / 15सांगली जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे ? सातारा सोलापूर कोल्हापूर रायगड 13 / 15सांगली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? पुणे कोकण नाशिक छत्रपती संभाजीनगर 14 / 15सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ? रवींद्र चव्हाण गिरीश महाजन सुरेश खाडे चंद्रकांत पाटील 15 / 15सांगली जिल्ह्याची स्थापना कोणी केली ? चिंतामणराव पटवर्धन ब्रिटिशांनी ए. आर. नायक यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)