मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट (वचन विचार )

All the best 👍❤️

कितीही मोठा पाठिंबा असला तरी

यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच

जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते....!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

' खारीक ' या शब्दाचे वचन बदला.

2 / 15

' डोळे ' या शब्दाचे वचन बदला.

3 / 15

खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.

4 / 15

' मामा ' या शब्दाचे अनेक वचन निवडा.

5 / 15

' चांदणी ' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

6 / 15

' देव ' या शब्दाचे अनेक वचन कोणते.

7 / 15

खालील शब्दांपैकी अनेकवचनी नसलेला शब्द कोणता.

8 / 15

नामांच्या.........या प्रकारचेच अनेक वचन होते.

9 / 15

खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे.

10 / 15

' खेडे ' या शब्दाचे अनेकवचनी रूप शोधून त्यांचा योग्य पर्याय निवडा.

11 / 15

खालीलपैकी अनेकवचनी नाम कोणते ?

12 / 15

जसे ' केळ ' या शब्दाचा अनेकवचनी केळी तसे ' वेळ ' या शब्दाचे अनेकवचन काय ?

13 / 15

' वस्तू ' या शब्दाचा अनेकवचनी शब्द काय ?

14 / 15

' उंदीर ' या शब्दाचे अनेकवचन लिहा.

15 / 15

' सुया ' या शब्दाचा एकवचनी रूपाचे लिंग कोणते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!