कोल्हापूर जिल्हा स्पेशल टेस्ट

0

कोल्हापूर जिल्हा स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते

पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही,

म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका

कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण

करू शकत नाही....!!

आजची कोल्हापूर जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागांमध्ये येतो ?

2 / 15

कोल्हापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौ. किमी आहे ?

3 / 15

कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेस व दक्षिणेस कोणत्या राज्याची सीमा आहे ?

4 / 15

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत ?

5 / 15

कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

6 / 15

कोणती नदी ही गुप्त नदी म्हणून ओळखले जाते ?

7 / 15

कोल्हापूर जिल्ह्यामधील भोगावती नदीवर कोणते धरण आहे ?

8 / 15

कोल्हापूर जिल्ह्यामधील कोणत्या नदीवर महाराष्ट्र कर्नाटक यांचा कालम्मावाडी प्रकल्प आहे ?

9 / 15

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहूवाडी येथे कशाची खाण आहे ?

10 / 15

कोल्हापूर मधील कोणती गोष्ट जगप्रसिद्ध आहे ?

11 / 15

कोल्हापूर जिल्हा कशामध्ये अग्रेसर आहे ?

12 / 15

कोल्हापूर जिल्हा मध्ये कोणते दूध प्रकल्प आहे ?

13 / 15

आशिया खंडातील पहिली सूतगिरणी कोल्हापूर जिल्हा मधील कोणत्या ठिकाणी आहे ?

14 / 15

कोल्हापूर जिल्हा मधील कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून ओळखले जाते ?

15 / 15

कोल्हापूर जिल्ह्यामधील शिवाजी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!