100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट no.9

All the best 👍❤️

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा

योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले....!!

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 100

20 टक्के नफा घेऊन एक वस्तू 60 रुपयांना विकली जाते जर ती वस्तू 70 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती ?

2 / 100

9 , 11 , 13 व 15 यांची सरासरी किती ?

3 / 100

मुलांच्या एका रांगेत 31 मुले आहेत. राहुलचा क्रमांक सुरुवातीपासून 17 वा आहे तर त्याचा शेवटून कितवा क्रमांक असेल ?

4 / 100

एका चौरसाची परिमिती 84 सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल ?

5 / 100

रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे. विजय अविनाशपेक्षा मोठा आहे पण सुरेशपेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण ?

6 / 100

खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा.

7 / 100

' मूग गिळणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा ?

8 / 100

' दारू पिणे वाईट सवय आहे ' वाक्याचा प्रकार ओळखा.

9 / 100

' तळघर ' या सामासिक शब्दाचा विग्रह करा.

10 / 100

' आईने श्यामला मारले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा ?

11 / 100

' बहमनी ' राज्याची स्थापना कोणी केली ?

12 / 100

पंचायत समितीचा सचिव कोण असतो ?

13 / 100

महात्मा फुले यांनी....... समाजाची स्थापना केली.

14 / 100

' मयुरेश्वर ' हे अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे ?

15 / 100

पुणे हे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ?

16 / 100

' पागोटे ' हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात.

17 / 100

मुल या शब्दाचे लिंग ओळखा.

18 / 100

' बोका ' या पुल्लिंगी शब्दाची स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी काय आहे ?

19 / 100

' पर्यावरण ' या शब्दाचे लिंग ओळखा.

20 / 100

पुढील पर्यायातील कोणता शब्द विभिन्न लिंगात आढळत नाही.

21 / 100

गटात न बसणारा शब्द ओळखा.

22 / 100

खालीलपैकी स्त्रीलिंगी गटातील शब्द कोणता ?

23 / 100

व्याकरणामधील लिंग याचा अर्थ काय ?

24 / 100

' महाविद्यालय ' या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे ?

25 / 100

नपुसलिंगी नसलेला शब्द ओळखा.

26 / 100

खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो ?

27 / 100

ज्या नामाचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो , त्यांना काय म्हणतात ?

28 / 100

लिंगविचारानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ?

29 / 100

खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे ?

30 / 100

वेळ , चूक , वीट , रस्ता यापैकी पुल्लिंग शब्द ओळखा.

31 / 100

जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे ?

32 / 100

जळगाव जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती ?

33 / 100

जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत ?

34 / 100

खालीलपैकी कोणता जिल्हा जळगाव जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे ?

35 / 100

जळगाव जिल्ह्यातील.......या तालुक्यात चांगदेव येथे तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम आहे .

36 / 100

जळगाव जिल्ह्यात कोणते गरम पाण्याचे झरे आहेत ते ओळखा ?

37 / 100

जळगाव जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

38 / 100

सातपुडा पर्वत रांगेत असलेले.... हे ठिकाण जळगाव जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे.

39 / 100

संत्री : नागपूर : : ? : जळगाव

40 / 100

जळगाव जिल्ह्यातील एकूण तालुके किती आहेत ?

41 / 100

' श्यामची आई ' हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे ?

42 / 100

' गोलपिठा ' हा कवितासंग्रह......... यांचा आहे.

43 / 100

' भारुड ' हा रचनाप्रकार कोणी रूढ केला ?

44 / 100

मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ' माझा प्रवास ' या पुस्तकाचे लेखक........ हे होत.

45 / 100

नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत ?

46 / 100

' घाशीराम कोतवाल ' व ' सखाराम बाईंडर ' या नाटकाचे नाटककार कोण ?

47 / 100

' खानदेशाची कवयित्री ' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

48 / 100

मराठी भाषेत नाट्यछटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते ?

49 / 100

' हायकू ' हा काव्यप्रकार........ भाषेतून मराठीत आला आहे.

50 / 100

खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त नाही ?

51 / 100

मोराच्या ध्वनीला काय म्हणतात ?

52 / 100

खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही ?

53 / 100

मराठी वृत्तपत्राचे जनक कोण ?

54 / 100

' ग्रामगीतेचे ' लेखक कोण ?

55 / 100

जम्मू आणि काश्मीर सरकार कोणत्या कालावधीत त्यांचा पहिला SARAS फेयर 2023 आयोजित करणार आहे ?

56 / 100

भारताच्या निर्यात सेवा या आर्थिक वर्षात किती अब्ज डॉलरचे उद्दिष्ट पार करेल ?

57 / 100

U - 19 महिला विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात पार पडल्या ?

58 / 100

अलीकडेच लॉन्च झालेल्या ' ऑनलाईन ई - इस्पेक्शन सॉफ्टवेअर ' ही किती भाषांमध्ये असणार आहे ?

59 / 100

मध्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे ?

60 / 100

U - 19 महिला क्रिकेट विश्वचषक ची उपविजेती टीम कोणती ?

61 / 100

जागतिक कुष्ठरोग दिन केव्हा साजरा केला जातो ?

62 / 100

दिल्ली NCC कार्यक्रमात विशेष ₹ 75 ची नाणी कोणाच्या हस्ते जारी करण्यात आली ?

63 / 100

हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशाने जिंकली आहे ?

64 / 100

29 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतात कोणता दिवस साजरा केला गेला ?

65 / 100

दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिन केव्हा साजरा केला जातो ?

66 / 100

27 ते 31 जानेवारी दरम्यान एससीओ चित्रपट महोत्सवाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे ?

67 / 100

23 जानेवारी पराक्रम दिवस कोणाची जयंती म्हणून साजरा केला जाते ?

68 / 100

प्रभाबेन शोभागचंद शाह यांचे 52 व्या वर्षी निधन झाले , त्यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे ?

69 / 100

Jio हा भारतातील सर्वात मजबूत ब्रँड आहे आणि जागतिक स्तरावर तो कितव्या क्रमांकावर आहे ?

70 / 100

अंदमान आणि निकोबार बेटांमधील किती सर्वात मोठ्या अनामित बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्यात आली ?

71 / 100

भारतीय नौदलाने कोणत्या ठिकाणी " AMPHEX - 2023 " मेगा सराव आयोजित केला आहे ?

72 / 100

राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

73 / 100

5 G तंत्रज्ञान विकसित करणारा भारत कितवा देश ठरला आहे ?

74 / 100

25 जानेवारी 2023 या दिवशी हिमाचल प्रदेश या राज्याने कितवा राज्यत्व दिन साजरा केला ?

75 / 100

' आज मला मळमळले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

76 / 100

' त्याच्या घराचा दरवाजा उघडला ' प्रयोग ओळखा .

77 / 100

प्रयोग सांगा...........' त्याने साप मारला '

78 / 100

प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे.

79 / 100

कोणत्या प्रयोगात क्रियापद हे नेहमी तृतीयपुरुषी , एकवचनी , नपुसकलिंगी असते ?

80 / 100

' आज उशिरा उजाडले ' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

81 / 100

कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी....... असतो.

82 / 100

पोलिसांनी चोर पकडला - प्रयोग ओळखा.

83 / 100

' मुलांनी खरे बोलावे ' या वाक्यातील प्रयोग सांगा.

84 / 100

' श्रावणीला थंडी वाजते ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

85 / 100

कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो ?

86 / 100

' तुम्ही आता यावे ' या वाक्यातील प्रयोग कोणता ?

87 / 100

राम आंबा खातो. हे वाक्य........ आहे.

88 / 100

' साऱ्यांनी मनसोक्त हसावे ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

89 / 100

रामाने रावणाला मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

90 / 100

' तिने गाणे म्हटले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

91 / 100

G20 ची ' थिंक 20 ' बैठक कोठे होणार आहे ?

92 / 100

चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी WEF केंद्राचे यजमान म्हणून कोणत्या ठिकाणाची निवड करण्यात आली ?

93 / 100

जगातील सर्वात मूल्यवान ब्रँड कोणता ?

94 / 100

जागतिक बँकेच्या अहवालानुसार दक्षिण आशियातील सर्वात कमकुवत अर्थव्यवस्था कोणती ?

95 / 100

ई - गव्हर्नन्स मोडमध्ये पूर्णपणे शिफ्ट होणारे पहिले भारतीय केंद्रशासित प्रदेश कोणते बनले ?

96 / 100

ए. डी. दामोदरन यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते ?

97 / 100

कोणत्या वर्षापर्यंत संपूर्ण भारत डॉपलर वेदर रडार नेटवर्कद्वारे कव्हर केला जाईल ?

98 / 100

राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा केला जातो ?

99 / 100

2023 मधील प्रजासत्ताक दिनाचा उत्सव कोठे सुरू झाला ?

100 / 100

आशियातील सर्वात श्रीमंत अभिनेता आणि चौथा श्रीमंत अभिनेता कोण बनला आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!