PYQ स्पेशल टेस्ट no.648 March 12, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.648 Telegram All the best👍❤️ जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते....!! आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्याठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15 पुणे हे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ? निरा व पवना मीना व भीमा मुळा व मुठा कऱ्हा व कुकडी 2 / 15 ' मयुरेश्वर ' हे अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे ? मोर गिधाड घार चिमणी 3 / 15 महात्मा फुले यांनी....... समाजाची स्थापना केली. आर्य सत्यशोधक प्रार्थना भारत सेवक 4 / 15 पंचायत समितीचा सचिव कोण असतो ? विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी जिल्हाधिकारी पंचायत समिती सभापती 5 / 15 ' बहमनी ' राज्याची स्थापना कोणी केली ? अलाउद्दीन हसन गंगू मोहम्मद गवान टिपू सुलतान 6 / 15 ' आईने श्यामला मारले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा ? कर्मणी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग 7 / 15 ' तळघर ' या सामासिक शब्दाचा विग्रह करा. तळात असलेले घर तळाचे घर तळ्यात असलेले घर तळाने घर 8 / 15 ' दारू पिणे वाईट सवय आहे ' वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य स्वार्थी वाक्य 9 / 15 ' मूग गिळणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा ? काहीही खाणे वाईट वाटून घेणे गप्प राहणे अबोला धरणे 10 / 15 खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. कोण आपण ते काय 11 / 15 रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे. विजय अविनाशपेक्षा मोठा आहे पण सुरेशपेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण ? सुरेश विजय रमेश अविनाश 12 / 15 एका चौरसाची परिमिती 84 सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल ? 441 चौ. सेमी 221 चौ. सेमी 21 चौ. सेमी 289 चौ. सेमी 13 / 15 मुलांच्या एका रांगेत 31 मुले आहेत. राहुलचा क्रमांक सुरुवातीपासून 17 वा आहे तर त्याचा शेवटून कितवा क्रमांक असेल ? 15 16 14 17 14 / 15 9 , 11 , 13 व 15 यांची सरासरी किती ? 15 14 13 12 15 / 15 20 टक्के नफा घेऊन एक वस्तू 60 रुपयांना विकली जाते जर ती वस्तू 70 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती ? 30 % 10 % 40 % 35 % Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp