मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट March 12, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( लिंगविचार ) TelegramAll the best👍❤️जेवढं मोठं आपले ध्येय असते,तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात....!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15वेळ , चूक , वीट , रस्ता यापैकी पुल्लिंग शब्द ओळखा. वेळ चूक विट रस्ता 2 / 15खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे ? गवळी शिक्षिका इंजिनीयर कुंभार 3 / 15लिंगविचारानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ? वाडा ग्रंथ रुमाल पुस्तक 4 / 15ज्या नामाचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो , त्यांना काय म्हणतात ? उभयलिंगी नपुसकलिंगी बहुलिंगी 1 व 3 बरोबर 5 / 15खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो ? बाग मुंगूस पोर वेळ 6 / 15नपुसलिंगी नसलेला शब्द ओळखा. वासरू करंगळी मुल घर 7 / 15' महाविद्यालय ' या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे ? पुल्लिंग नपुसकलिंग पुल्लिंग व नपुसकलिंग स्त्रीलिंग 8 / 15व्याकरणामधील लिंग याचा अर्थ काय ? सामान्य रूप खूण किंवा चिन्ह विभक्ती रूप 9 / 15खालीलपैकी स्त्रीलिंगी गटातील शब्द कोणता ? गाढव कणव देव निरोप 10 / 15गटात न बसणारा शब्द ओळखा. मीठभाकरी नातसून देवपूजा मेंढवाडा 11 / 15पुढील पर्यायातील कोणता शब्द विभिन्न लिंगात आढळत नाही. पोर संधी मूल घोरपड 12 / 15' पर्यावरण ' या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग द्विलिंग 13 / 15' बोका ' या पुल्लिंगी शब्दाची स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी काय आहे ? बोकीण बोकी भाटी यापैकी नाही 14 / 15मुल या शब्दाचे लिंग ओळखा. नपुसकलिंग स्त्रीलिंग पुल्लिंग वरील सर्व 15 / 15' पागोटे ' हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात. स्त्रीलिंगी पुलिंगी नपुसकलिंगी कोणत्याही नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)