जळगाव जिल्हा स्पेशल टेस्ट March 12, 2023 by Ashwini Kadam 0 जळगाव जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतातज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात..!!आजची जळगाव जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 10जळगाव जिल्ह्यातील एकूण तालुके किती आहेत ? 12 14 15 18 2 / 10संत्री : नागपूर : : ? : जळगाव चिकू पेरू फणस केळी 3 / 10सातपुडा पर्वत रांगेत असलेले.... हे ठिकाण जळगाव जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. माथेरान आंबोली पाल रामटेक 4 / 10जळगाव जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? औरंगाबाद नाशिक पुणे अमरावती 5 / 10जळगाव जिल्ह्यात कोणते गरम पाण्याचे झरे आहेत ते ओळखा ? उनपदेव सुनपदेव वरील दोन्ही यापैकी नाही 6 / 10जळगाव जिल्ह्यातील.......या तालुक्यात चांगदेव येथे तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम आहे . चोपडा जामनेर मुक्ताईनगर चाळीसगाव 7 / 10खालीलपैकी कोणता जिल्हा जळगाव जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे ? धुळे सातारा बीड अहमदनगर 8 / 10जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत ? वैरागड सुरजागड पारोळा यावल नळदुर्ग परांडा महिपालगड मनोहरगड 9 / 10जळगाव जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती ? पूर्णा गोदावरी तापी यापैकी नाही 10 / 10जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे ? 12,765 चौ. किमी 11,765 चौ. किमी 13,765 चौ. किमी यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp