PYQ स्पेशल टेस्ट no.644

0

PYQ स्पेशल टेस्ट no.644

All the best 👍❤️

आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही....!!

आजची PYQ  स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

' श्रवणबेळगोळ ' हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे ?

2 / 15

भारताची ' सुपर मॉम ' म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे ?

3 / 15

' गीतगोविंद ' पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

4 / 15

बँकांची बँक कोणती आहे ?

5 / 15

कैगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

6 / 15

आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे....... भाषा होय.

7 / 15

बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे..... होय.

8 / 15

' पानिपत झाले ' या वाक्यप्रचारातून काय सुचविले जाते ?

9 / 15

खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा .

10 / 15

जोडीने येणारे विसंगत शब्द ओळखा.

11 / 15

1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत ?

12 / 15

घोड्याला वाघ म्हटले , वाघाला सिंह म्हटले , सिंहाला हरीण म्हटले , हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुपले जाईल ?

13 / 15

सुमितचा पगार अमित पेक्षा 25% ने जास्त आहे तर अमितचा पगार सुमित पेक्षा किती टक्के कमी आहे.

14 / 15

एका पुस्तकाच्या किमतीवर 10 % सूट दिल्याने त्या वस्तूची किंमत 18.5 रु. ने कमी होते तर पुस्तकाची किंमत किती ?

15 / 15

जर CAT = 24 , DOG = 26 तर HORSE साठी कोणता अंक असेल ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल  मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!