गडचिरोली जिल्हा स्पेशल टेस्ट March 12, 2023 by Ashwini Kadam 0 गडचिरोली जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️नेहमी लक्षात ठेवाआपल्याला खाली खेचणारे लोक,आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात....!!आजची गडचिरोली जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇 1 / 15गडचिरोली जिल्ह्याला कोणत्या नावाने ओळखले जाते ? जंगलाचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा गडकिल्यांचा जिल्हा यापैकी नाही 2 / 15गडचिरोली जिल्ह्याचा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे ? दुसरा तीसरा पाचवा सातवा 3 / 15गडचिरोली जिल्ह्यामध्ये टिपागडचा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ? कुरखेडा कारवाफा धानोरा कोरची 4 / 15गडचिरोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे ? 13,477 चौ. किमी 14,477 चौ. किमी 15,477 चौ. किमी 16,477 चौ. किमी 5 / 15गडचिरोली जिल्ह्याचे सर्वसाधारण हवामान कसे असते ? कोरडे उष्ण उष्ण व कोरडे यापैकी नाही 6 / 15चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? ठाणे सांगली गडचिरोली धुळे 7 / 15खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागुन नाही ? कांकेर राजनांदगाव बिजापूर सुकमा 8 / 15गडचिरोली जिल्हा स्थापना दिवस......... आहे. 26 ऑगस्ट 28 जून 26 जुलै 28 मे 9 / 15गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणती ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे ? SSB SAG ITBP BSF 10 / 15गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत ? ए. आर. नायक शांतनु गोपाल शेखर सिंग सचिन ओम्बासे 11 / 15गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ? गुलाबराव पाटील रवींद्र चव्हाण गिरीश महाज देवेंद्र फडणवीस 12 / 15गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी पेपर मिल आहे ? अहेरी बारहा आष्टी मूल 13 / 15गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे ? प्राणहिता पर्लकोटा वैनगंगा इंद्रावती 14 / 15गडचिरोली जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ? 10 12 14 16 15 / 15गडचिरोली जिल्ह्यात विराज राज्याचा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे ? भामरागड सुरजागड टिपागड वैरागड Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp