संभाजीनगर जिल्हा स्पेशल टेस्ट March 11, 2023 by Ashwini Kadam 0 संभाजीनगर जिल्हा स्पेशल टेस्ट Telegram All the best 👍❤️ प्रत्येक प्रयत्नाचा शेवट हा ‘यश’ हाच असतो, आणि जर तस नसेल तर समजून जायचं की आजुन शेवट आलेला नाही ये....!! आजची संभाजीनगर स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15 मराठवाड्याचे प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ? संभाजीनगर जालना लातूर धाराशिव 2 / 15 संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत ? 9 5 8 7 3 / 15 संभाजीनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? 9 5 8 7 4 / 15 ' बिबी का मकबरा ' ही ऐतिहासिक वास्तू कोणी बांधली आहे ? औरंगजेब आझमशहा सलाबत खान यापैकी नाही 5 / 15 पैठण हे शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसलेले आहे ? यमुना नदी कृष्णा नदी सिंदफना नदी गोदावरी नदी 6 / 15 देवगिरी किल्ल्याचे नवीन नाव काय आहे ? खडकी मुरुडेश्वर दौलताबाद यापैकी नाही 7 / 15 संभाजीनगर हे 52 दरवाजाचे शहर असून , त्यातील सर्वात मोठा दरवाजा कोणता आहे ? पैठण गेट भडकल गेट दिल्ली दरवाजा रोशन गेट 8 / 15 अजिंठा लेण्यांचा शोध खालीलपैकी कोणत्या इंग्रजी अधिकाऱ्याने लावला आहे ? जॉन स्मिथ लॉर्ड कर्झन लॉर्ड डलहौसी क्रिस मायकल 9 / 15 वेरूळच्या लेणी खालीलपैकी कोणत्या तालुक्यात येतात ? वैजापूर संभाजीनगर सिल्लोड खुलताबाद 10 / 15 विनायक सहकारी साखर कारखाना कोणत्या तालुक्यात आहे ? वैजापूर फुलंब्री पैठण सिल्लोड 11 / 15 संभाजीनगर या शहराची स्थापना किंवा उभारणी कोणी केली होती ? औरंगजेब निजाम शहा मलिक अंबर फतेह खान 12 / 15 संभाजीनगर जिल्ह्याचे सर्वसाधारणपणे पर्जन्य किती मि.मी.आहे ? 500 मि. मी 734 मि. मी 850 मि. मी 445 मि. मी 13 / 15 जायकवाडी हे नाव कोणत्या गावावरून पडले आहे ? जायाचीवडी जामनगर जयकुचीवाडी यापैकी नाही 14 / 15 घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे ? मळगंगा नदी भद्रावती नदी येळगंगा नदी यापैकी नाही 15 / 15 मराठवाड्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे ? म्हैसमाळ महाबळेश्वर चिखलदरा यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp