PYQ स्पेशल टेस्ट no.636 March 9, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.635 TelegramAll the best 👍❤️आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात..!!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात ? संत्री तूप बटाटे भुईमूग 2 / 15जागतिक चिमणी दिवस कोणता ? 21 मार्च 20 मार्च 3 मार्च 1 मार्च 3 / 15सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला ? डॉ. भटकर डॉ. गोवारीकर न्यूटन आईन्स्टाईन 4 / 15घटक राज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते ? राज्यसभा लोकसभा विधानसभा विधान परिषद 5 / 15वनस्पतीला भावना असतात , असा सिद्धांत कोणी मांडला ? डॉ. खुराना डॉ. जगदीश चंद्र बोस डॉ. सुभाष चंद्र बोस डॉ. स्वामीनाथन 6 / 15बदरायण संबंध असणे म्हणजे ? घनिष्ठ मैत्री दुरान्वयाने संबंध ओढून - ताणून संबंध शत्रुत्व असणे 7 / 15संस्कृत मधून मराठी भाषेत जशीच्या तशी आलेल्या शब्दांना काय म्हणतात ? तद्धभव तंतोतंत मूळ शब्द तत्सम 8 / 15ज्याच्या विषयी वक्ता बोलतो , त्यास काय म्हणतात ? उद्देश्य विधेय कर्म उद्देश विशेषण 9 / 15' अनुज ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा ? अग्रज बहीण अंत जनक 10 / 15सर्वनाम म्हणजे ? नामाचे गुणविशेषण सांगणारा शब्द सृष्टीतील व्यक्ती , वस्तू इत्यादींचा बोध करून देणारा शब्द नाम ऐवजी येणारा शब्द कोणतीही कृती वा क्रिया दर्शवणारा शब्द 11 / 15रमेश व महेश यांच्या आजच्या वयातील फरक 12 वर्षे आहे तर आणखी 10 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती असेल ? 10 वर्षे 12 वर्षे 15 वर्षे 22 वर्षे 12 / 151) दोन दिवसांपूर्वी पाऊस पडला. 2) परवा सोमवार आहे. कोणते विधान निश्चित बरोबर आहे ? काल गुरुवार होता बुधवारी पाऊस पडला उद्या पाऊस पडेल गुरुवारी पाऊस पडला 13 / 1510 माणसे रोज 6 तास काम करून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात तर 12 माणसे रोज 4 तास काम करून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ? 10 दिवस 7 दिवस 14 दिवस 12 दिवस 14 / 15पहिल्या 25 क्रमवार सम संख्यांची सरासरी किती ? 13.5 25 26 12.5 15 / 15वीजोड पद ओळखा. शांतता सुंदर चतुर्य गोडवा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp