नाशिक जिल्हा स्पेशल टेस्ट no.5

0

नाशिक जिल्हा स्पेशल टेस्ट no.5

All the best 👍❤

जर नशिब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते. आणि नशिब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरवात अशक्य गोष्टीने होते....!!

आजची नाशिक जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील  Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

नाशिक जिल्ह्याचा समावेश कोणत्या प्रशासकीय विभागात होतो ?

2 / 15

नाशिक शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे ?

3 / 15

नाशिक जिल्ह्याचा समावेश कोणत्या प्रादेशिक विभागात होतो ?

4 / 15

नाशिक जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ?

5 / 15

नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे ?

6 / 15

नाशिक जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या नद्या उगम पावतात ?

7 / 15

नाशिक जिल्ह्यातील पहिले मातीचे धरण कोणत्या ठिकाणी आहे ?

8 / 15

नाशिक जिल्हा कशाचा जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो ?

9 / 15

नाशिक जिल्ह्यामधील गोदावरी नदी कोणत्या पर्वतावर उगम पावते ?

10 / 15

नाशिक जिल्ह्यामध्ये कोणता राष्ट्रीय औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ?

11 / 15

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली ?

12 / 15

नाशिक जिल्ह्यामध्ये किती वर्षांनी कुंभमेळा भरवण्यात येतो ?

13 / 15

नाशिक जिल्ह्यामध्ये कोणती अकॅडमी आहे ?

14 / 15

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी " मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही " अशी घोषणा नाशिक मधील कोणत्या ठिकाणी केली होती ?

15 / 15

नाशिकमध्ये जर १२ वर्षांनी कुंभमेळा भरवण्यात येतो या कुंभमेळ्याचे नाव काय आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!