नागपूर जिल्हा स्पेशल टेस्ट no.4 March 7, 2023 by Ashwini Kadam 0 नागपूर जिल्हा स्पेशल टेस्ट no.4 TelegramAll the best 👍❤️हा विचार करु नका की, माझ्याने होणार नाही उलट हा विचार करा की माझ्याशिवाय हे कोण करू शकेल...!!आजची नागपूर जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ? पुणे नागपूर मुंबई औरंगाबाद 2 / 15नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ? नितीन राऊत नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस अंकुश गावंडे 3 / 15नागपूर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत ? 02 03 04 05 4 / 15नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता ? रामटेक काटोल नागपूर ग्रामीण कामठी 5 / 15नागपूर जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते जिल्हे आहेत ? चंद्रपूर भंडारा व गोंदिया वर्धा गडचिरोली 6 / 15डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्माचा स्वीकार केला ? नाशिक मुंबई पुणे नागपूर 7 / 15आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोठे आहे ? कोराडी बुटीबोरी खापरखेडा उमरेड 8 / 15राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , नागपूर विद्यापीठाची स्थापना कधी झाली ? 1929 1920 1923 1925 9 / 15खापरखेडा व कोराडी हे औष्णिक विद्युत प्रकल्प व उमरेड हे नियोजित अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत ? नाशिक नागपूर मुंबई सोलापूर 10 / 15राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था कोठे आहे ? रांची जमशेदपूर कटक नागपूर 11 / 15' टायगर कॅपिटल ऑफ इंडिया ' कोणत्या शहरास म्हणतात ? गिर नागपूर अलाहाबाद चंद्रपूर 12 / 15खालीलपैकी कोणता जिल्हा नागपूर विभागातील नाही ? वर्धा गोंदिया भंडारा अकोला 13 / 15झिरो माईल भारतात कोठे आहे ? अहमदनगर भोपाळ नागपूर अलाहाबाद 14 / 15नागपूर जिल्हा कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे ? नाग पूर्णा कन्हान काटेपूर्णा 15 / 15कालिदास यांनी रामटेक येथे लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ कोणता ? मेघदूत लीळाचरित्र संतमहात्म्य यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हार हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)