रिव्हीजन स्पेशल टेस्ट no.2 March 6, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट no.2 Telegramअडचणी आयुष्यात नाही तर मनात असतातज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल...!!# हर हाल मे पाना है वर्दी ❤️आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 100खालीलपैकी एक घटक विसंगत आहे तो ओळखा. गोदावरी नर्मदा कृष्णा गंगा 2 / 1009 व 10 या संख्यांचा म. सा. वि. किती ? 9 3.33 1 सर्व बरोबर 3 / 100आईच्या व मुलीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:1 आहे . चार वर्षांपूर्वी गुणोत्तर 19:1 होते. आजपासून चार वर्षानंतरचे आईचे वय किती ? 42 वर्षे 38 वर्षे 46 वर्षे 36 वर्षे 4 / 100खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही ? 0 1 100 यापैकी नाही 5 / 100खालीलपैकी नामसाधित शब्दयोगी अव्यय ओळखा. पर्यंत , समक्ष , विना पूर्वी , अंती , मुळे करिता , पविती , देखील सर्व बरोबर 6 / 100' अलम दुनियेत फिरणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? सारे जग फिरणे न फिरताच जग पाहिल्याचा आव आणणे कोणतेही कष्ट करण्याची तयारी नसणे स्वप्न पाहणे 7 / 100' लक्ष्मी ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कमला रमा वैष्णवी सर्व बरोबर 8 / 100' आज मला मळमळले. ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग भाव कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग यापैकी नाही 9 / 100' At the feet of Mahatma Gandhi ' या पुस्तकाचे लेखक कोण ? पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित मोतीलाल नेहरू 10 / 100' अकबरी प्रथा ' म्हणजे काय ? अत्यंत वाईट प्रथा चांगली प्रथा फाजील प्रथा यापैकी नाही 11 / 100' चले जाव ' चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले ? आचार्य नरेंद्र देव जयप्रकाश नारायण डॉ. राम मनोहर लोहिया उषा मेहता 12 / 100' पोलीस स्मृति दिन ' कोणत्या दिवशी पाळला जातो ? 1 मे 21 ऑक्टोंबर 31 ऑक्टोबर 31 मे 13 / 100भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा धोरणाचा अवलंब.........यांच्या कारकिर्दीत करण्यात आला. लॉर्ड विल्यम बेटिंग लॉर्ड डलहौसी सन जॉन शोअर यापैकी नाही 14 / 100कुंभमेळा भारतात किती ठिकाणी भरवला जातो ? 1 2 3 4 15 / 100खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ते ओळखा ? तो उद्या शाळेत येणार नाही. प्रत्येकाने आपणाला राष्ट्रभक्त मानलं पाहिजे. आपण आमच्याकडे उद्या याल का ? ही माझी टोपी आहे. 16 / 100' आम्ही उद्या गावी जाऊ. ' या वाक्यातील सर्व नामाचा प्रकार ओळखा ? संबंधी आत्मवाचक दर्शक पुरुषवाचक 17 / 100' तू ' या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते आहे ? तुशी तुजला तुजशी तुझ्यात 18 / 100जर AT = 20 , BAT = 40 तर CAT = ? 30 50 60 70 19 / 100पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात ? चार नऊ तीन आठ 20 / 100जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो ? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तृतीय पुरुष वाचक सर्वनाम यापैकी नाही 21 / 100सर्वनामांचे मुख्य प्रकार किती ? पाच सहा आठ तीन 22 / 100पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा ? ना आपण मदत करावी 23 / 100खालीलपैकी कोणती सर्वनामे ही संबंधी सर्वनामे आहेत ? तो , ती , ते जो , जी , जे हा , ही , हे आपण , स्वतः 24 / 100' तुला काय हवे आहे? ' या वाक्यातील सर्वनाम ओळखा. काय हवे तुला यापैकी नाही 25 / 100' आम्ही ' या सर्व नावाचा प्रकार सांगा. दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम सामान्य नाम 26 / 100स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही. सर्वनामाचा प्रकार ओळखा. आत्मवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम सामान्य सर्वनाम 27 / 100नावाचा पुनरूच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास..........असे म्हणतात. व्याकरण सर्वनाम आत्मनाम क्रियापद 28 / 100मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत ? 12 9 15 7 29 / 100' आपण ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ? सर्वनाम विशेषनाम भाववाचक नाम विशेषण 30 / 100खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही ? दर्शक सर्वनाम भाववाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम अनिश्चित सर्वनाम 31 / 100इंद्रायणी नदीच्या काठावर असून संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव असणारे गाव..........आहे. आळंदी शिर्डी देहू पंढरपूर 32 / 100पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ? विश्वास नांगरे पाटील देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील विजयकुमार गावित 33 / 100द्राक्ष संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ? औरंगाबाद ( संभाजीनगर ) सातारा पुणे सांगली 34 / 100पुणे जिल्ह्यात कोणते आदिवासी लोक राहतात ? ठाकर कातकरी महादेव कोळी वरीलपैकी सर्व 35 / 100पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली ? 1950 1949 1957 1855 36 / 100खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते ? पुणे औरंगाबाद मुंबई नागपूर 37 / 100खालीलपैकी कोणते ठिकाण जुन्नर तालुक्यात असून येथे उपग्रह ( Satellite ) केंद्र आहे ? शिरूर मोरगाव वढू आर्वी 38 / 100खालीलपैकी कोणत्या ठिकाणी काच कारखाना आहे ? आर्वी देहू तळेगाव - दाभाडे यापैकी नाही 39 / 100खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कांद्याची बाजारपेठ आहे ? वडगाव चाकण इंदापूर यापैकी नाही 40 / 100पुणे जिल्ह्यात.........या तालुक्यात विहिरींची संख्या जास्त आहे. जुन्नर शिरूर वरीलपैकी दोन्ही यापैकी नाही 41 / 100खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोरांसाठी मयुरेश्वर अभयारण्य आहे ? सुपे भीमाशंकर बारामती खेड 42 / 100....... येथील वनात ' शेकरू ' ही मोठी खार आढळते. पुणे भीमाशंकर पुरंदर आळंदी 43 / 100........ ही पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे आहेत. हवेली पुरंदर लोणावळा व खंडाळा यापैकी नाही 44 / 100महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? मुंबई नागपूर पुणे नाशिक 45 / 100पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे ? 56,376 15,643 10,643 20,637 46 / 100भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ? बंकीमचंद्र चटर्जी बंकिमचंद्र मुखर्जी रवींद्रनाथ टागोर सरोजिनी नायडू 47 / 100महाराष्ट्र विधानमंडळातील कायम सभागृह कोणते ? लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद 48 / 100महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ? 288 278 280 300 49 / 100भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.राजेंद्र प्रसाद डॉ.राधाकृष्णन पं.जवाहरलाल नेहरू 50 / 100खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ? राज्यघटनेचा सरनामा मूलभूत कर्तव्य एकेरी नागरिकत्व धर्मनिरपेक्षता 51 / 100खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे ? भारतीय राज्यघटना लिखित आहे. भारतीय राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद आहे. भारतीय राज्यघटना अपरिवर्तनीय आहे. भारतीय राज्यघटनेने केंद्र - राज्य अधिकाराची विभागणी केली आहे. 52 / 100राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात ? मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा सभापती 53 / 100संबोधन दर्शविताना ( हाक मारताना ) कोणते विरामचिन्ह वापरतात ? स्वल्पविराम अर्धविराम संयोग चिन्ह अपूर्णविराम 54 / 100खालीलपैकी अचूक विधान कोणते ? विरामचिन्हे मराठी भाषेची आद्य देणगी आहे. मराठीत विरामचिन्हे संस्कृत भाषेतून आली. पाली भाषेतून मराठीत विरामचिन्हे आली. इंग्रजी भाषेतून मराठीत विरामचिन्हे आली. 55 / 100एखाद्या विचारवंताचे विधान लिहिताना जसेच्या तसे लेखन करायचे असल्यास त्या वाक्याच्या सुरुवातीला व शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात ? प्रश्नचिन्ह (? ) उद्गारवाचक चिन्ह (! ) संयोग चिन्ह ( - ) दुहेरी अवतरण चिन्ह ( 56 / 100बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास......... चिन्ह वापरतात. संयोग अपसारण अवतरण प्रश्न 57 / 100रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा. श्रुतलेखन म्हणजे........ विरामचिन्हासह लेखन छापलेला उतारा पाहून वहीत उतरवणे. अवतरण चिन्ह. अपसरण चिन्ह 58 / 100अवतरणातील मजकूर सुरू होण्यापूर्वी...... देतात. स्वल्पविराम अर्धविराम उद्गार चिन्ह प्रश्नचिन्ह 59 / 100' कोण आहे रे तिकडे ' या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल ? उद्गार चिन्ह स्वल्पविराम प्रश्नचिन्ह पूर्णविराम 60 / 100वाक्यात...... हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही . अनुस्वार पूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम 61 / 100दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडण्यासाठी या विरामचिन्हाचा वापर करतात ? संयोग चिन्ह अपसरण चिन्ह अर्धविराम स्वल्पविराम 62 / 100दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ? अप्सरा चिन्ह स्वल्पविराम संयोग चिन्ह अपूर्णविराम 63 / 100एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ? एकेरी अवतरणचिन्ह एकेरी दंड दुहेरी दंड गोल कंस 64 / 100बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात ? एकेरी अवतरणचिन्ह दुहेरी अवतरणचिन्ह संयोग चिन्ह उदगार चिन्ह 65 / 100वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ? अर्धविराम अपूर्णविराम पूर्णविराम संयोग चिन्ह 66 / 100पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल . किती भयानक वाडा आहे हा पूर्णविराम अर्धविराम उद्गारवाचक प्रश्नचिन्ह 67 / 100खालील चिन्हांपैकी अर्धविराम कोणता आहे ? ? ! : ; 68 / 100माहितीची देवाण-घेवाण कशी करावी यासाठी नियमावलीस काय म्हणतात ? नियम इंटरनेट प्रोटोकॉल नोडस् 69 / 100वेबसाईट वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते ? प्रथम पेज होम पेज वेब पेज यापैकी नाही 70 / 100........ हे इंटरनेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एखाद्या व्यक्तीवर किंवा समूहावर खोटे आरोप , बदनामी करण्यासाठी वापरले जाते. सायबर स्टॉकिंग फिशिंग स्पॅम डॉस अटॅक सायबर ऑरफेअर 71 / 100भारतातील ' परम ' हा महासंगणक ( सुपर कम्प्युटर ) कोणत्या संस्थेने विकसित केला आहे ? IIT मुंबई IIM दिल्ली C-DAC पुणे NAL बेंगलोर 72 / 100युआरएल ( URL ) चे पूर्ण रूप काय आहे ? युनिफॉर्म रिटेल लोकेशन युनिव्हर्सल रिसोर्स लिस्ट युनिफॉर्म रिसर्च लोकेटर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर 73 / 100संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण ( प्रेझेंटेशन ) करण्यासाठी....... या प्रोग्रामचा उपयोग होतो ? एम.एस. वर्ड पेजमेकर एम. एस. पावरपॉइंट एम.एस. एक्सेल 74 / 100संगणकातील डेटा स्टोरेज डिवाइस कोणते आहे ? कीबोर्ड यु. पी.एस हार्ड डिस्क माऊस 75 / 100इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला...... म्हणतात . ई - मेल ई - कॉमर्स ई - अर्थ ई - मनी 76 / 100' मायक्रोसॉफ्ट ' या कंपनीचे संस्थापक म्हणून कोणाचा नामोल्लेख होतो ? स्टीव्ह जॉब्स बिल गेट्स धीरूभाई अंबानी जे. आर.डी. टाटा 77 / 100संगणकाची स्मरणशक्ती ( मेमरी ) कशात मोजतात ? नॉट बाईट्स हर्टझ क्युबिक 78 / 100फेसबुक काय आहे ? फोटो काढण्याचे सॉफ्टवेअर फोटो ठेवण्याचे सॉफ्टवेअर सोशल नेटवर्किंग साईट मुखवट्यांचे पुस्तक 79 / 100संगणकीय भाषेत www म्हणजे ? Web wide world World wide web World with web World without web 80 / 100संगणकातील तात्पुरत्या मेमरीला काय म्हणतात ? Ready Access Memory Regain access mein Random Access Memory Routine Access Memory 81 / 100संगणकामध्ये खालीलपैकी कोणते इनपुट डिवाइस नाही ? प्रिंटर माऊस की बोर्ड यापैकी नाही 82 / 100संगणकाचे जनक असे कोणाला संबोधले जाते ? बिल गेट्स स्टीव्ह जॉब्स चार्ल्स बॅवेज जे. एस. किस्बी 83 / 100अशुद्ध शब्द ओळखा. परीक्षा प्रावीण्य नावीन्य उज्वल 84 / 100अचूक शब्द ओळखा. नीस्तेज नि : स्तेज निस्तेज नि : तेज 85 / 100अशुद्ध शब्द ओळखा. नाविन्य प्रतीक्षागृह परीक्षा आध्यात्मिक 86 / 100अचूक शब्द ओळखा. गांभिर्य गांभीर्य गर्भय यापैकी नाही 87 / 100अशुद्ध शब्द ओळखा. अव्ययीभाव पहारेकरी रितीरीवाज धरतीमाता 88 / 100अचूक शब्द ओळखा. अयुष्य आयुष्य आयुक्ष आयुष्य 89 / 100अशुद्ध शब्द ओळखा. मजूर मनुष्य आवर्जुन दुर्मिळ 90 / 100शुद्ध / अचूक शब्द ओळखा. पुलिस पोलीस पोलिस पुलीस 91 / 100अशुद्ध शब्द ओळखा. शरीर संगित नवीन प्रतीक्षा 92 / 100अचूक / शुद्ध शब्द ओळखा. पारितोषिक पारीतोषिक पारितोषीक पारीतोषीक 93 / 100अशुद्ध शब्द ओळखा. जमीन पशाताप नवीन विशाल 94 / 100अशुद्ध शब्द ओळखा. ग्रामीण गिऱ्हाईक गरीबी गृहस्थ 95 / 100अचूक शब्द ओळखा. नुसकान नुकसान नुस्कान यापैकी नाही 96 / 100अचूक शब्द ओळखा. माहिती माहीती माहिति माहीति 97 / 100अचूक शब्द ओळखा. दीपावली किर्तन आशिर्वाद धैर्यशिल 98 / 100खालील शब्दातील शुद्ध / अचूक शब्द ओळखा. परिक्षा शीक्षण परीक्षा शिक्षन 99 / 100खालील गटात न बसू शकणारा शब्द शोधा. बीबी का मकबरा एलोरा घृष्णेश्वर लोणार 100 / 100लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे ? दुसरा चौथा पहिला तिसरा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)