PYQ स्पेशल टेस्ट no.620 March 5, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.620 TelegramAll the best 👍❤️ बिना हार माने लगातार मुसीबतों से लड़ते हुए अपने मार्ग पर चलते रहना यही सफलता की कुंजी है...!!👑✅️आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15कुंभमेळा भारतात किती ठिकाणी भरवला जातो ? 1 2 3 4 2 / 15भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा धोरणाचा अवलंब.........यांच्या कारकिर्दीत करण्यात आला. लॉर्ड विल्यम बेटिंग लॉर्ड डलहौसी सन जॉन शोअर यापैकी नाही 3 / 15' पोलीस स्मृति दिन ' कोणत्या दिवशी पाळला जातो ? 1 मे 21 ऑक्टोंबर 31 ऑक्टोबर 31 मे 4 / 15' चले जाव ' चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले ? आचार्य नरेंद्र देव जयप्रकाश नारायण डॉ. राम मनोहर लोहिया उषा मेहता 5 / 15' At the feet of Mahatma Gandhi ' या पुस्तकाचे लेखक कोण ? पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित मोतीलाल नेहरू 6 / 15' अकबरी प्रथा ' म्हणजे काय ? अत्यंत वाईट प्रथा चांगली प्रथा फाजील प्रथा यापैकी नाही 7 / 15' आज मला मळमळले. ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग भाव कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग यापैकी नाही 8 / 15' लक्ष्मी ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कमला रमा वैष्णवी सर्व बरोबर 9 / 15' अलम दुनियेत फिरणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? सारे जग फिरणे न फिरताच जग पाहिल्याचा आव आणणे कोणतेही कष्ट करण्याची तयारी नसणे स्वप्न पाहणे 10 / 15खालीलपैकी नामसाधित शब्दयोगी अव्यय ओळखा. पर्यंत , समक्ष , विना पूर्वी , अंती , मुळे करिता , पविती , देखील सर्व बरोबर 11 / 15खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही ? 0 1 100 यापैकी नाही 12 / 15आईच्या व मुलीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:1 आहे . चार वर्षांपूर्वी गुणोत्तर 19:1 होते. आजपासून चार वर्षानंतरचे आईचे वय किती ? 42 वर्षे 38 वर्षे 46 वर्षे 36 वर्षे 13 / 159 व 10 या संख्यांचा म. सा. वि. किती ? 9 3.33 1 सर्व बरोबर 14 / 15खालीलपैकी एक घटक विसंगत आहे तो ओळखा. गोदावरी नर्मदा कृष्णा गंगा 15 / 15जर AT = 20 , BAT = 40 तर CAT = ? 30 50 60 70 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)