स्पेशल टेस्ट no.615 March 4, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.615 ( समानार्थी शब्द ) Telegram All the best 👍❤️ मंजिल भी जिद्दी है रास्ते भी जिद्दी है अब देखना है आगे क्या होता है क्योंकि हौसले भी जिद्दी है...!! आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇👇 1 / 15 अनिल , पावक , वन्ही हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहे ? अग्नी वायू वारा पाऊस 2 / 15 ' हात ' या अर्थी पुढील शब्द वापरत नाहीत ? पाणि कर भुज पद 3 / 15 अली , मधुप , मिलिंद ,........ म्हणजे ? डोंगर भ्रमर मकरंद मधमाशी 4 / 15 ' धी ' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता ? पृथ्वी नदी पालवी बुद्धी 5 / 15 खालील शब्दातील ' भोजन ' या शब्दाचा अर्थ ओळखा. उपहार विहार परिहार आहार 6 / 15 ' मूषक ' या शब्दाचा अर्थ सांगा. हरीण मांजर उंदीर माशी 7 / 15 ' जलद ' ( अचूक समानार्थी शब्दांचा पर्याय निवडा. ) वेगाने , मेघ वेगाने , आकाश पाऊस , वेगाने मेघ , पाऊस 8 / 15 खालीलपैकी कोणता शब्द रात्रीचा समानार्थी शब्द नाही. निशा रजनी यामिनी पल्लवी 9 / 15 समानार्थी नसलेला शब्द ओळखा. जल उदक अनिल नीर 10 / 15 खालील गटातील वेगळा शब्द ओळखा. पय सलील खग सलील 11 / 15 ' गणेश ' या शब्दास पर्यायी नसलेला शब्द कोणता ? गज गणपती लंबोदर विघ्नहर 12 / 15 संहार या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? प्रहार विनाश हार राग 13 / 15 ' घड्याळ टिपरू ' या वाक्यसंप्रदायचा अर्थ सांगा. गोड व कडू तिखट व भाकर खारट व कडू आंबट व तिखट 14 / 15 ' मज्जन ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? स्नान दात घासण्याचे चूर्ण मनाई मगज 15 / 15 ' उथव ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? उथळ भरती उथळ्या ओहोटी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️