स्पेशल टेस्ट no.613 March 4, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.613 ( वाक्य पृथक्करण ) TelegramAll the best 👍♥️Don't talkJust act ,Don't sayJust show ,Don't promiseJust prove...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16वाक्य पृथक्करण म्हणजे काय ? दोन वाक्य वेगवेगळी करणे दोन वाक्य एकमेकांना जोडणे दोन वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहिणे शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे 2 / 16' गौरीला साडी शोभते ' या वाक्यातील कर्म कोणते ? गौरीला साडी वाक्य अकर्मक आहे शोभते 3 / 16' कलिदास कवी होता ' या वाक्यात विधेय पूरक कोणते ? कालिदास कवी होता कवी होता 4 / 16केवल वाक्यात एकच उद्देश असते व विधेय एक नसते. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक पूर्वार्ध चुक उत्तरार्ध बरोबर पूर्ण वाक्य बरोबर पूर्ण वाक्य चूक 5 / 16विधेय म्हणजे ? कर्म पूरक कर्ता क्रियापद 6 / 16' आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता साताऱ्यास जाण्याची खटपट केली ' या विधानातील कर्म कोणते आहे ? आम्ही सकाळी दहा वाजता त्या दिवशी साताऱ्यास जाण्याची खटपट 7 / 16' आम्ही अभ्यासाला आलो , म्हणजे मग तू आम्हास ते शिकव.' या वाक्यात विधेयविस्तार विभाग कोणता ? आलो , शिकव अभ्यासाला , म्हणजे आम्हास , आम्ही म्हणजे , मग 8 / 16एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवल वाक्य दिले असता ती एकत्र करून त्यांचे वाक्य बनविणे यास.........म्हणतात. क्रियापद वाक्य पृथक्करण वाक्यसंश्लेषण शब्दसमूह 9 / 16वाक्यात ज्याच्या विषयी काही सांगितले जाते त्याला........ असे म्हणतात. विधेय उद्देश सुविचार सुभाषित 10 / 16खालील वाक्यातील मूळ विधेय असलेल्या शब्द कोणता ? काल मी पन्हाळा पाहिला. काल मी पन्हाळा पाहिला 11 / 16' त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला ' या वाक्यातील उद्देश ओळखा. मुलगा आज चांगला खेळला 12 / 16रामाने पुस्तकावर नाव घातले. या वाक्यातील आधारपूरक कोणते ? रामाने पुस्तकावर नाव पुस्तकावर घातले 13 / 16' आम्ही जातो आमुच्या गावा ' या वाक्यातील उद्देश कोणते ? गावा आम्ही जातो आमुच्या 14 / 16' त्याला थंडी वाजते ' कर्ता ओळखा. त्याला थंडी वाजते कर्ता नाही 15 / 16' त्याने चांगला अभ्यास केला ' या वाक्यातील उद्देशविस्तार ओळखा. त्याने अभ्यास चांगला यापैकी नाही 16 / 16आज करायचे काम उद्यावर ढकलू नका. उद्देश्य विस्तार ओळखा. काम आज करायचे उद्यावर ढकलणे आज Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)