स्पेशल टेस्ट no.612 March 3, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.612 ( समाजसुधारक ) TelegramAll the best👍❤️लोकांना तुमचे प्रयत्न सांगत बसु नकात्यांना तुमच्या यशाचा निकाल दाखवा...!!आजची समाजसुधारक स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी....... जिल्ह्यात कार्य सुरू केले . नाशिक रायगड ठाणे अमरावती 2 / 15' सुधारक ' हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने सुरू केले ? महात्मा फुले न्यायमूर्ती रानडे धोंडो केशव कर्वे गोपाळ गणेश आगरकर 3 / 15सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? गणेश वासुदेव जोशी लोकमान्य टिळक महात्मा फुले न्या. गोखले 4 / 15' शेतकऱ्यांचा आसूड ' हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिले आहे ? वी.रा. शिंदे न्या. गोखले न्या. रानडे महात्मा फुले 5 / 15' समाजस्वास्थ ' हे मासिक कोणी सुरू केले ? धोंडो केशव कर्वे छत्रपती शाहू महाराज र. धो. कर्वे महात्मा फुले 6 / 15महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी काढली ? सन 1940 सन 1935 सन 1848 सन 1851 7 / 15मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते ? बाळशास्त्री जांभेकर नाना शंकर शेठ विष्णुशास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक 8 / 15मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढले ? लोकमान्य टिळक आगरकर बाळशास्त्री जांभेकर बाळ कोल्हटकर 9 / 15महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते ? संत तुकाराम संत रामदास स्वामी संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज 10 / 15यशवंतराव चव्हाण यांची समाधी स्थळ कोठे आहे ? सातारा कराड नांदेड सांगली 11 / 15महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण ? जे. एस. मिल थॉमस पेन व्हाल्टेअर प्लेटो 12 / 15फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले ? लोकमान्य टिळक गोपाळ कृष्ण गोखले महर्षी कर्वे गोपाळ गणेश आगरकर 13 / 15' संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ' ही घोषणा कोणी केली ? विनोबा भावे महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री विनायक सावरकर 14 / 15महात्मा ज्योतिबा फुले यांना ' हिंदुस्थानचा बुकर टी. वॉशिंग्टन ' म्हणून कोणी संबोधले ? शाहू महाराज म. सयाजीराव गायकवाड डॉ. आंबेडकर गोपाळ कृष्ण गोखले 15 / 15डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ' हू वेअर द शुद्राज ' ? हा ग्रंथ कोणाचा समर्पित केला आहे ? मार्टिन ल्युथर महात्मा फुले वी.रा. शिंदे महात्मा गांधी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp