चालू घडामोडी 5 मे 2022

👇👇👇 5 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी👇👇

1) अमित शाह आणि भाजपची वाटचाल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

– डॉ ज्योस्तना कोल्हटकर

2) अलीकडेच “शिवलिका स्मॉल फायनान्स बँक” या बँकेचे नवीन MD आणि CEO कोण बनले आहेत ?

– अंशुल स्वामी

3) WTO ची 12 वी मंत्रिस्तरीय परिषद बैठक कोठे आयोजित होणार आहे?

– जिनेव्हा

4) अलीकडेच केरळ ऑलंपिक असोसिएशनने कोणाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे?

– मेरी कोम

5) स्वच्छ ऊर्जा वापरण्यासाठी जर्मनीकडून भारताला किती मदत मिळणार आहे?

– 10.5 अब्ज डॉलर

6) नुकतेच निधन झालेले राजशेखर मन्सूर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

– गायन

7) महाराष्ट्राचा उत्कृष्ट निर्यातदार पुरस्कार प्राप्त करणारी पहिली सरकारी संस्था कोणती?

– हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ, मुंबई

8) अलीकडेच 2017 या वर्षाचा राजमाता कृषीभूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? – राहीबाई पोपरे

१) नुकतेच प्रकाशित करण्यात आलेले स्ट्रोक्स ऑफ हार्मनी हे पुस्तक कोणाचे आहे? – उषा मंगेशकर

10) नुकतेच झालेल्या जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये रजत पदक कोणी जिंकले आहे?

•ज्ञानेश्वरी यादव

11) अलीकडेच कोणत्या राज्याने पूर्वोत्तर भारताची पहिली “गाय AMBULANCE” सेवा सुरु झाली आहे? – आसाम

12) “अटल न्यू इंडिया चेलेंज” कोणत्या संस्थेचा एक मुख्य कार्यक्रम आहे? – नीती आयोग

13) अलीकडेच कोणाची केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) चे चेअरमन पदी नियुक्त केले आहे?
– जेबी महापात्र

14) नुकतेच कोणी फुटबाल ची संतोष ट्रॉफी २०२१-२०२२

जिंकली आहे? – केरळ

15) अलीकडेच कोणत्या देशात जगातील सर्वात मोठी “क्राईस्ट statue” तयार झाली आहे? – ब्राझील

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!