स्पेशल टेस्ट no.606 February 27, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.606 ( भारताचा भूगोल ) Telegram All the best 👍❤️ आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही....!! आजची भारताचा भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15 चुकीची जोडी ओळखा. गोलघुमट - विजापूर कुतुबमिनार - दिल्ली हवामहल - अजमेर आनंदभुवन - अलाहाबाद 2 / 15 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते ? दिल्ली जयपुर आग्रा कोलकाता 3 / 15 इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे ? हरियाणा राजस्थान कर्नाटक आसाम 4 / 15 भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे ? दाल लोणार सांबार वूलर 5 / 15 ' मसुरी ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? उत्तर प्रदेश कर्नाटक जम्मू काश्मीर उत्तराखंड 6 / 15 सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे ? नाथसागर राणाप्रताप सागर गोविंद सागर इंदिरा सागर 7 / 15 भारताचा मध्यबिंदू ( झिरो माईल ) कोणत्या शहरात आहे ? नागपूर पुणे जयपूर जबलपूर 8 / 15 भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला ? ओझर तारापूर खडकवासला देवळाली 9 / 15 ' अरवली ' या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ? वैराट एव्हरेस्ट गुरुशिखर यापैकी नाही 10 / 15 भारत प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो ? पश्चिमी वारे मौसमी वारे पूर्वी वारे लू वारे 11 / 15 भारतात दर........वर्षाने पशु गणना केली जाते. 10 12 5 7 12 / 15 ' तपकिरी क्रांती ' कशाशी संबंधित आहे ? खत उत्पादन चामडे उत्पादन झिंगे उत्पादन ताग उत्पादन 13 / 15 ' खजुराहोची ' सुप्रसिद्ध मंदिरे - लेणी कोणत्या राज्यात आहेत ? ओरिसा मध्यप्रदेश आसाम महाराष्ट्र 14 / 15 लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे ? दुसरा चौथा पहिला तिसरा 15 / 15 खालील गटात न बसू शकणारा शब्द शोधा. बीबी का मकबरा एलोरा घृष्णेश्वर लोणार Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp