Special test no.605 February 26, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.605 ( विज्ञान - तंत्रज्ञान ) Telegram All the best 👍❤️ अपनी तुलना कभी किसी के साथ मत करना जो तुम कर सकते हो वो दुनिया का किसी का बाप नहीं कर सकता .....!! आजची विज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15 कर्करोगाच्या उपचारासाठी....... वापरतात. युरेनियम कोबाल्ट आयोडीन अल्ट्रा 2 / 15 फुफुसाचे मुख्य कार्य कोणते ? रक्त पुरवठा रक्ताचे शुद्धीकरण पचनक्रियेस मदत पचन झालेले अन्न साठवणे 3 / 15 ऊर्जेचे उत्तम स्रोत म्हणजे..... आहे. प्रथिने पिष्टमय पदार्थ कर्बोदके संप्रेरके 4 / 15 हेपॅटायटिस बी...... मुळे होतो. HAV HBV मायक्रोबॅक्टेरियम HIV 5 / 15 कच्ची फळे पिकवण्यासाठी हा गॅस वापरतात. इथिलीन ब्युटेन इथेन मिथेन 6 / 15 माणसाच्या मांडीच्या हाडास..... अशी संज्ञा आहे. पॅटेला अलना फिमर रेडियस 7 / 15 कर्करोग कशामुळे होतो ? जिवाणू विषाणू पेशीचे अनियंत्रित विभाजन फंगस 8 / 15 मानवी हृदय हे किती कप्प्याने बनलेले आहे ? दोन तीन चार यापैकी नाही 9 / 15 रसायनाचा राजा कशाला म्हणतात ? पोटॅशियम सोडियम गंधकाम्ल नत्रामाल 10 / 15 हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून...... हे औषध वापरतात. अस्पिरिन पॅरासिटामॉल रॅनटॅक यापैकी नाही 11 / 15 लिंबात कोणते आम्ल असते ? ॲसिटिक आम्ल लॅक्टिक आम्ल सायट्रिक आम्ल यापैकी नाही 12 / 15 ...... हा उच्च दर्जाचा दगडी कोळसा आहे. लिग्नाइट अँथ्रासाईट बिटुमिनस पीट 13 / 15 उष्णतेचे परिमाण हे आहे ? ज्युल ओहम न्यूटन व्होल्ट 14 / 15 शरीरात सतत रक्त पाठविण्याचे कार्य कोणाकडे असते ? नाक छाती हृदय फुफुसे 15 / 15 पपई , आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते ? ड क ब अ Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️