स्पेशल टेस्ट no.602 February 23, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.602 ( भारताचा इतिहास ) TelegramAll the best 👍❤️खुल जाएंगे सभी रास्ते रुकावटों से लड़ सही, तो सब होगा हासिल तू जिद्द पर अड़ तो सही.....!!आजची भारताचा इतिहास स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 16भारतीय नौदलाचे जनक कोणास संबोधले जाते ? टिपू सुलतान छत्रपती शिवाजी महाराज बाजीराव पेशवा आदिलशहा 2 / 16....... यांनी स्त्री-पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. पंडिता रमाबाई ताराबाई शिंदे सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे 3 / 16जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ ' सर ' पदवी कोणी परत केली ? चित्तरंजन दास लाला लजपत राय विनोबा भावे रवींद्रनाथ टागोर 4 / 16सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण ? लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड रिपन लॉर्ड विल्यम बेटिंग लॉर्ड स्टीफन 5 / 16भूदान चळवळीचे जनक कोण ? बाबा आमटे विनोबा भावे महर्षी कर्वे महात्मा गांधी 6 / 16महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण ? लोकमान्य टिळक दादाभाई नौरोजी गोपाळ कृष्ण गोखले फिरोजशहा मेहता 7 / 16' कार्ल मार्क्स ' हा विचारवंत कोणत्या देशाचा होता ? रशिया पोलंड जर्मनी इंग्लंड 8 / 16....... हा वेद भारतीय सांगीताचा उगम मानला जातो . अथर्ववेद सामवेद यजूर्वेद ऋगवेद 9 / 16वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले ? रवींद्रनाथ टागोर बंकिमचंद्र चॅटर्जी वि. दा. सावरकर सुभाषचंद्र बोस 10 / 16' हरिजन ' हे साप्ताहिक कोणी सुरु केले ? महात्मा फुले डॉ. आंबेडकर सरदार पटेल महात्मा गांधी 11 / 16बंगालमध्ये...... ही क्रांतिकारक संघटना कार्यरत होती. अभिनव भारत अनुशिलन समिती गदर संघटना यापैकी नाही 12 / 16सातवाहनांची राजधानी कोणती होती ? मगध प्रतिष्ठान हंपी बदामी 13 / 16' करा किंवा मरा ' हा मंत्र महात्मा गांधींनी कोणत्या चळवळीत दिला ? असहकार चळवळ दांडी सत्याग्रह चालेजाव चळवळ सविनय कायदेभंग 14 / 16अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा कोणी भोगली ? सावरकर पंडित नेहरू महात्मा गांधी राजगोपालचारी 15 / 16कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला ? पानिपत प्लासी खेड यापैकी नाही 16 / 16भारताच्या फाळणीची योजना कोणत्या व्हाईसरॉयने तयार केली ? लॉर्ड कर्झन लॉर्ड वेव्हेल लॉर्ड रीपन लॉर्ड माउंटबॅटन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp