स्पेशल टेस्ट no.601

0

स्पेशल टेस्ट no.601 ( शब्दांच्या जाती )

All the best 👍❤️

जो खैरात में मिलती कामयाबी तो हर शख्स कामयाब होता,

फिर कदर न होती किसी हुनर की और न ही कोई शख्स लाजवाब होता...!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे ?

2 / 15

कोणतेही विशेष नाम.......असते.

3 / 15

नामांचा पुनर्विचार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास........असे म्हणतात.

4 / 15

लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती ?

5 / 15

नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला....... म्हणतात.

6 / 15

' चपळ घोड्याने शर्यत जिंकली ' या वाक्यातील विशेषण कोणते ?

7 / 15

......... म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आहे.

8 / 15

' ताई रोज ऑफिसला जावून येते. ' या वाक्यातील क्रियापद ओळखा.

9 / 15

' सदा सर्वदा योग तुझा घडावा. ' या वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा ?

10 / 15

खाली दिलेल्या वाक्यातील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आहे ?

11 / 15

' अथवा ' हे कोणत्या प्रकारची अव्यय आहे ?

12 / 15

जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना....... म्हणतात.

13 / 15

मनातील भावनांचा स्फोट एखादा....... बाहेर पडतो.

14 / 15

खालीलपैकी नामसाधित शब्दयोगी अव्यय ओळखा.

15 / 15

पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ' तू पटकन आठव '

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!