स्पेशल टेस्ट no.600 February 22, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.600 ( चालू घडामोडी ) TelegramAll the best 👍❤️सिर्फ एक इंसान ही आपको आगे लेकर जाएगा, और वो हैं आप खुद....!!आजची चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 10प्रा. के. एन. गणेश यांना भारत सरकारने नुकताच कोणता पुरस्कार जाहीर केला आहे ? पद्मश्री भटनागर भारतरत्न द्रोणाचार्य 2 / 10राष्ट्रीय रायनिक प्रयोगशाळा कोठे स्थित आहे ? दिल्ली कोलकत्ता पुणे चेन्नई 3 / 10' आयसर ' या संस्थेची स्थापना पुणे येथे कोणत्या वर्षी झाली ? 2006 2009 2011 2013 4 / 10जागतिक सामाजिक न्याय दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ? 20 फेब्रुवारी 21 फेब्रुवारी 22 फेब्रुवारी यापैकी नाही 5 / 10जागतिक आनंद निर्देशांक 2023 मध्ये अव्वल देश कोणता आहे ? जपान नॉर्वे फिनलँड अमेरिका 6 / 10' प्रकल्प चित्ता ' अंतर्गत कोणत्या राज्यात 12 आफ्रिकन चित्ते आणले जात आहे ? राजस्थान मध्यप्रदेश तामिळनाडू गुजरात 7 / 10खेलो इंडिया हिवाळी खेळाच्या तिसऱ्या आवृत्तीत कोण अव्वल आलेला आहे ? पंजाब हरियाणा जम्मू आणि काश्मीर उत्तराखंड 8 / 10गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी पदभार स्वीकारला ? विनय प्रकाश सिंग मैथिली ठाकूर सोनिया गोकाणी अनिल चौहान 9 / 10जागतिक बँकेचे प्रमुख कोण आहेत , जे त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळाआधी पद सोडणार आहेत ? डेव्हिड मालपास नकोजी अंकोजी मत्सुगु असाकावा झान्ग सिंग 10 / 10कोणत्या राज्य सरकार रामनगरात राम मंदिर बांधणार आहे ? महाराष्ट्र गुजरात कर्नाटक यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp