स्पेशल टेस्ट no.599

0

स्पेशल टेस्ट no.599 ( महाराष्ट्राचे मुलकी ( महसूल ) प्रशासन )

All the best 👍❤️

वेळ निघून गेली की प्रत्येकालाच जाणवतं जपलं असतं तर संपल नसतं...!!

आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्याठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 10

पोलीस पाटील यांची नेमणूक..... यांच्या द्वारे केली जाते.

2 / 10

कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत ?

3 / 10

पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे ?

4 / 10

महाराष्ट्र राज्यात महसूल विभाग किती आहेत ?

5 / 10

कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत ?

6 / 10

महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे ?

7 / 10

महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रात.......वर्षी सुरु झाले.

8 / 10

जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. उपाध्यक्ष विभागीय आयुक्त असतात तर सचिव........असतात.

9 / 10

गावाच्या नोंदीचे उतारे कोण देतो ?

10 / 10

महाराष्ट्रात नव्हे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!