स्पेशल टेस्ट no.596

0

स्पेशल टेस्ट no.596 ( वर्णविचार )

All the best 👍❤️

मेहनत करत रहा, आज

जे हसत आहे ना ,

ते उद्या टाळ्या वाजवतील..!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत ?

2 / 15

पुढील पर्यायांपैकी स्वर कोणता ?

3 / 15

मराठी भाषेत एकूण..... स्वर आहेत.

4 / 15

मराठी भाषेचे लेखन आपण........ लिपीत करतो.

5 / 15

तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना....... म्हणतात.

6 / 15

खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे ?

7 / 15

मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांमधून विकसित झाली आहे ?

8 / 15

खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी आहे ?

9 / 15

शब्दातील.......अक्षर दीर्घ असते.

10 / 15

ज्यांचा उच्चार दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्याशिवाय होऊ शकतो त्यांना.......म्हणतात.

11 / 15

ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास.........म्हणतात.

12 / 15

ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास........म्हणतात.

13 / 15

अक्षरांना........असे म्हणतात.

14 / 15

देवनागरी लिपीत लिहिण्याची पद्धत........ अशी आहे.

15 / 15

अनुनासिकाला काय म्हणतात ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!