स्पेशल टेस्ट no.595 February 20, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.595 ( राज्य पोलीस प्रशासन ) TelegramAll the best 👍❤️राहों में अगर बाधाए हो तो घबराए नही... चमकता वही है जो घिसा गया हो...!!आजची राज्य पोलीस प्रशासन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी खालीलपैकी कोठे आहे ? तुरची ( सांगली ) नाशिक पुणे मुंबई 2 / 16राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते ? पोलीस महानिरीक्षक पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक पोलीस उपमहानिरीक्षक 3 / 16नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणता जिल्हा येत नाही ? उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली 4 / 16खालीलपैकी कोणती पोलीस संघटना नाही ? CSIR CISF CRPF ITBP 5 / 16खालील दिलेल्या पोलीस पदांपैकी कुठले पोलीस पद सर्वात कनिष्ठ आहे ? पोलीस नाईक पोलीस कॉन्स्टेबल पोलीस हवालदार सहाय्यक पोलीस निरीक्षक 6 / 16केंद्रीय राखीव सुरक्षा बल यांच्या नक्षलविरोधी पथकाचे नाव काय ? टायगर फोर्स ब्लॅककॅट ग्रेहाहाऊडंस कोब्रा 7 / 16कोणत्या दिवशी देशात ' पोलीस हुतात्मा दिन ' पाळला जातो ? 21 नोव्हेंबर 21 ऑक्टोबर 1 मे 26 जानेवारी 8 / 16डॉबरमॅन , पग , ग्रेट , डेन हे कशाचे प्रकार आहेत ? हवा श्वान जहाज बंदूक 9 / 16पोलीस महासंचालक यांचे शासकीय वाहनांवर एकूण किती सितारे ( Star ) असतात ? 1 2 3 4 10 / 16नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यांमध्ये येते ? ठाणे ठाणे व रायगड ठाणे - रायगड - पुणे ठाणे - रायगड - मुंबई 11 / 16अहेरी येथील पोलीस उपमुख्यालयाला कोणत्या नावाने संबोधले जाते ? प्रणहिता वैनगंगा विशेष अभियान क्षेत्र दंडकारण्य 12 / 16पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो ? सामान्य प्रशासन महसूल गृह कृषी 13 / 16राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ? पुणे नागपूर वसई गोरेगाव 14 / 16केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे ? कोलकाता सिमला नवी दिल्ली हैद्राबाद 15 / 16भारतामध्ये गृहखात्याची निर्मिती केव्हा करण्यात आली ? 1850 1858 1895 1843 16 / 16खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो ? 1 जानेवारी 2 जानेवारी 3 जानेवारी यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)