Police bharti ground diet

👇👇 पोलीस भरती ग्राउंड साठी डाएट काय असावा 👇

ग्राउंड वर कितीही मेहनत करा… डाईट व्यवस्थित नसेल तर त्या मेहनतीला अर्थ नाही..

 

कारण जितकं तुम्ही body ला त्रास देता तितकं त्याला पोहचला पाहिजे नाही तर मसल loss होईल आणि परफॉर्मन्स डाउन होईल…

 

तुम्ही काटेकोर पणे जर व्यवस्थित डाएट फॉलो केल तरच तुम्हाला याचा आज फायदा होईल..

 

काही गोष्टी आहेत ते सांगतो ते रोज घेतं चला…

 

1. अंडी किमान 6 रोज सकाळी 3 आणि रात्री 3 फक्त white कलर

 

2. जमलं तर रोज 250 ग्राम चिकन..

दुपारी 150 gm, रात्री 100 gm

 

किंवा एक दिवस चिकन आणि एक दिवस सोयाबीन ची भाजी…

 

चिकन किंवा सोयाबीन खाताना जास्त तेल मसाला बिलकुल वापरू नका…

 

3.चपाती किंवा भाकरी यापैकी जर पण खाता ते लिमिट मध्ये ख…म्हणजेच जास्तीत जास्त 2

 

4. Whey प्रोटीन डबा असेल तर ते सकाळी एक चमचा ग्राउंड झाल्यावर लगेच आणि रात्री झोपताना 1 चमचा. Veg वाल्यांनी हे घ्या कारण यात body साठी खुप फायदेशीर तत्व असतात.

 

5. पाणी – किमान 7 ते 8 लिटर

 

6. शेलकेल 500, multivitamin,vitamin-C ya 3 tab roj दुपारी आणि रात्री झोपताना घेतलं तर injury होणार नाही. आणि body आहे अशी राहील.

 

7. Pre workout घेतलं असेल तर ते ग्राउंड चा पूर्वी 150 ml पाण्यात घ्या आणि 20 मिनिट आधी घ्या… दोन time घेऊ नका body ला त्याची सवय लावू नका थोडं natural राहूद्या… जेव्हा जास्त workout असतं तेव्हा 1 ते दीड चमचा घेतलं तर best नाही तर नॉर्मल workout असेल तर अर्धा चमचा पुरेसे आहे… हे तुम्हाला best result देईल..

 

या गोष्टी प्रॉपर फॉलो करा.. फक्त 15 दिवस मध्ये तुम्हाला खुप चांगला result येईल…

 

कॉपी करून ग्रुप वर सेंड करू शकता आपल्या चॅनल च नाव लिंक delele केल तरी चालेल..

 

https://t.me/missionpolice2021

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!