स्पेशल टेस्ट no.593 February 17, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.593 ( विज्ञान ) TelegramAll the best 👍❤️जो उम्मीद दूसरों से करते हो वो खुद से करो और ज़िन्दगी की नई शुरुआत करो...!!आजची विज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇 1 / 16अवकाश प्रक्षेपणासाठी........ उपयोग करतात. अग्निबाणाचा चंद्रयानाचा उपग्रहाचा स्कायलॅपचा 2 / 16भारताने 1969 मध्ये...... येथून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला. बंगळूर श्रीहरीकोटा थुंबा कटक 3 / 16' वाळवंटातील मृगजळ ' हे....... चे उदाहरण आहे. प्रकाशाचे अपवर्तन प्रकाशाचे अपस्करण प्रकाशाचे परावर्तन यापैकी नाही 4 / 16काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे ? खनिज तेल अन्नधान्य कोळसा जनावरे 5 / 16जमिनीतील पाणी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ? टेन्शीयोमीटर पिझोमिटर ऍनिमोमीटर हायग्रोमीटर 6 / 16मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती ? अंडपेशी मेद पेशी शुक्रपेशी चेतापेशी 7 / 16खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो ? क्षयरोग कुष्ठरोग पोलिओ कॉलरा 8 / 16पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात ? ऑक्सिजन व हायड्रोजन ऑक्सिजन व नायट्रोजन ऑक्सीजन , हायड्रोजन व नायट्रोजन हायड्रोजन व नायट्रोजन 9 / 16रेडियम चा शोध कोणी लावला ? रुदरफोर्ड न्यूटन आईनस्टाईन मेरी क्युरी 10 / 16खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे ? काकडी बटाटा भोपळा कलिंगड 11 / 16कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते ? Co Ca Cu Cl 12 / 16भूकंपमापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे ? स्पॅरोग्राफ ग्राफोमीटर रेडिओ मायक्रोमीटर सिस्मोग्राफ 13 / 16इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे ? प्रोटॉन्स इलेक्ट्रॉन्स न्यूट्रान्स यापैकी नाही 14 / 16आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते ? ए बी सी डी 15 / 16मानवातील गुणसूत्रांची संख्या......इतकी आहे ? 46 36 24 60 16 / 16कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ? मगर हत्ती सिंह जिराफ Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp