स्पेशल टेस्ट no.590

0

स्पेशल टेस्ट no.590 ( शब्दांच्या शक्ती )

All the best👍❤️

न किसी से तुलना, न किसी से होड़

मेरी अपनी मंजिले मेरी अपनी होड़

तुम अपने आप मे श्रेष्ठ हो...!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 16

शब्दांचा अर्थ व्यक्त करणाऱ्या किती शक्ती आहेत ?

2 / 16

' चला , पानावर बसा ' या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता ?

3 / 16

' समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. ' या वाक्यातील साप या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो ?

4 / 16

' आम्ही गहू खातो '.

5 / 16

शब्दांच्या अंगी खालीलपैकी कोणती शक्ती नसते ?

6 / 16

' पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या ' हे विधान कोणत्या प्रकारात आहे ?

7 / 16

पुढील वाक्यात कोणता अर्थ लपला आहे ? - तो समाज म्हणजे नरकच !

8 / 16

' आमच्या दारावरून हत्ती गेला '. यातील लक्षणार्थ सुचित करणारा शब्द कोणता ?

9 / 16

' गंगेत गवळ्यांची वस्ती ' या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ?

10 / 16

रामराव शेतात बैलासारखे राबतात. ( शब्दशक्ती ओळखा )

11 / 16

पुढील वाक्यातील लक्ष्यार्थ ओळखा. ' तो कप पिऊन टाक. '

12 / 16

' पोटात कावळे ओरडायला लागले. ' या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ?

13 / 16

' गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जळवा ठेचून काढल्या पाहिजेत. ' जळवा चा अर्थ ?

14 / 16

' घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले. ' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

15 / 16

पुढील शब्दातील ध्वन्यार्थ ओळखा. ' हात कापून देणे '

16 / 16

शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू - पदार्थ डोळ्यासमोर येतो. ती शब्दशक्ती कोणती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!