स्पेशल टेस्ट no.589 February 11, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.589 ( वाक्य पृथक्करण ) TelegramAll the best👍❤️शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती नसते....!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटानावर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. ' या वाक्यातील उद्देश ओळखा. गुलमोहर शरदाच्या मोहक चांदण्यात 2 / 15पुढील वाक्यात उद्देश विभाग कोणता आहे. मुंग्याचे सामर्थ्य संघटनेत आहे . संघटनेत मुंग्यांचे सामर्थ्य आहे सामर्थ्य 3 / 15भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. कामगिरी भारतीय क्रिकेट संघातील चांगली खेळाडूंनी 4 / 15तुमची गाय दिसायला सुरेख आहे. या वाक्यातील विधेय पूरक कोणते. आहे गाय दिसायला सुरेख तुमची 5 / 15' त्याचा थोरला भाऊ कॅरम चांगला खेळतो ' उद्देश कोणते. त्याचा थोरला कॅरम चांगला भाऊ खेळतो 6 / 15महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. ( विधेय ओळखा ) सत्याग्रह करू लागले गांधी महात्मा 7 / 15ज्याच्या विषयी वक्ता बोलतो , त्यास काय म्हणतात ? उद्देश विधेय कर्म उद्देश्य विशेषण 8 / 15' राम भोळा दिसतो ' या वाक्यातील विधानपूरक शब्द ओळखा. राम भोळा दिसतो यापैकी नाही 9 / 15' आम्ही जातो आमुच्या गावा ' या वाक्यात विधेय कोणते ? गावा आमुच्या आम्ही जातो 10 / 15' पहाटेच्या वेळी चाफा गंधीत व मादक दिसतो. ' या वाक्यातील उद्देश्य ओळखा. पहाटेच्या वेळी गंधित मादक चाफा 11 / 15आज संपत्ती त्याज पाशी आहे. या वाक्यातील मूळ उद्देश कोणते ? आज त्याजपाशी संपत्ती आहे 12 / 15त्याच्या प्रयत्नांना यश आलेच पाहिजे. या वाक्यातील उद्देश्य कोणते ? प्रयत्नांना त्याच्या यश यापैकी नाही 13 / 15अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. या वाक्यातील उद्दिष्ट कोणते ? अलीकडे तुम्हाला मी पत्र 14 / 15'पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात ' या वाक्यातील उद्देश ओळखा. मुखास दात पांढरे स्वच्छ शोभा 15 / 15काळेभोर डोळे सुंदर दिसतात. या वाक्यातील उद्देश्य कोणते आहे. डोळे सुंदर दिसतात कळेभोर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)