स्पेशल टेस्ट no.588

0

स्पेशल टेस्ट no.588 ( काळ )

All the best👍♥️

जिंदगी खेलती उसी के साथ है,

जो खिलाड़ी बेहतरीन होता है,

दर्द सब के एक से है,

लेकिन हौसला सब के अलग-अलग है,

कोई हताश होकर बिखर जाता है,

तो कोई संघर्ष करके निखर जाता है...!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

वर्तमानकाळाचे उदाहरण ओळखा.

2 / 15

' ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचीत असे ' काळ ओळखा.

3 / 15

मी पेपर वाचला असेन. या वाक्याचा काळ कोणता ?

4 / 15

' सिता जेवण करते ' या वाक्याचा पूर्ण भूतकाळ करा.

5 / 15

' मला आयुष्याची फिकीर नाही ' या वाक्याचा काळ ओळखा.

6 / 15

त्याने पुस्तक वाचले होते. काळ ओळखा.

7 / 15

सूर्य पूर्वेला उगवतो. काळ ओळखा.

8 / 15

मी बालपणी लवकर उठत असे. या वाक्यातील काळ ओळखा.

9 / 15

' जगी सर्व सुखी असा कोण आहे ? ' वाक्यातील काळ ओळखा .

10 / 15

रीती भूतकाळातील क्रियापद ओळखा.

11 / 15

पुढील वाक्यातील काळ ओळखा. ' आई मुलांना जेवायला वाढत होती. '

12 / 15

मी निबंध लिहिला. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

13 / 15

' सूर्य मावळत आहे. ' या वाक्याचे पूर्ण भविष्यकाळात रूपांतर करा.

14 / 15

' लहानपणी मी व्यायाम करीत असे.' या वाक्यात कोणता काळ आहे.

15 / 15

सर्व काळी , सर्वत्र सत्य असणारे विधान नेहमी....... काळात केले जाते.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!