स्पेशल टेस्ट no.586 February 9, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.586 ( विभक्ती + सामान्यरूप ) TelegramAll the best 👍❤️जिनके पास इरादे होते है उनके पास बहाने नहीं होते...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 17स , ला , ते व स , ला , ना , ते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ? प्रथम द्वितीया तृतीया पंचमी 2 / 17विभक्तीचे किती प्रकार आहेत ? सात सहा आठ नऊ 3 / 17ऊन , हुन हे कुठल्या विभक्तीची रूपे आहेत ? तृतीया चतुर्थी पंचमी यापैकी नाही 4 / 17' समर्थांचा ' या शब्दाची विभक्ती ओळखा. पंचमी तृतीया षष्ठी प्रथमा 5 / 17' सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यांमुळे अधिकच खुलते. ' कोणत्या शब्दाचे सामान्यरूप झाले आहे ? स्त्रीचे मोत्यांमुळे अधिकच खुलते 6 / 17ने , ए , शी ही विभक्ती प्रत्यये कोणत्या विभक्तीचे आहेत ? द्वितीया तृतीया षष्टी सप्तमी 7 / 17खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात. प्रथमा सप्तमी पंचमी संबोधन 8 / 17' पुस्तकांना ' या शब्दाचे खालीलपैकी सामान्यरूप कोणते ? पुस्तक पुस्तके पुस्तकां ना 9 / 17तृतीया विभक्तीचा कारकार्थ सांगा. कर्म करण आपादन अधिकारण 10 / 17' खेळ ' या नामाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते ? खेळे खेळी खेळू खेळा 11 / 17' धोबी ' या शब्दाचे सामान्य रूप कोणते ? धोबी धोब्याने धोब्या धोब्याची 12 / 17विभक्तीच्या रूपांमुळे वाक्यातील शब्दा - शब्दांमधील जे संबंध जोडले जातात त्यांना........ म्हणतात. उपपदसंबंध उपपदविभक्ती विभक्तीचे अर्थ यापैकी नाही 13 / 17खालीलपैकी कोणत्या विभक्तीला अनेकवचनासाठी प्रत्यय आहे , पण एकवचनासाठी प्रत्यय नाही. प्रथमा तृतीया संबोधन सप्तमी 14 / 17पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते ? किलो विटा सासरा मूल 15 / 17खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही ? ससा वधू मूल पान 16 / 17विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलला काय म्हणतात ? प्रत्यय सामान्य रूप अव्यय शब्दसिद्धी 17 / 17' भाऊ ' या नामाचे सामान्यरूप सांगा. भाऊ भावा भाऊने यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)